निसर्ग म्हणजेच प्रकृतीची सर्वांत मोठी व्यवस्था आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कण मात्र आहोत. भगवान बुद्धांचं एक वचन आठवतं. धम्मपदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मानव मध्य देशामध्ये आहे. त्याचा अर्थ मानव ह्या सर्व अस्तित्वाच्या मध्यामध्ये …
Read More »Monthly Archives: August 2019
तारतम्याचे शिवधनुष्य
अनेकदा समाजमाध्यमांवर राष्ट्रविरोधी मजकूर आढळून येतो, काही वेळा विद्वेषाची बीजे पेरण्यासाठी, अशांतता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जातो. अशावेळी मूळ मजकुराचा स्रोत शोधणे सरकारी यंत्रणांकरिता आवश्यक असते. परंतु नेमक्या कुठल्या परिस्थितीत समाजमाध्यम कंपन्यांनी ग्राहकांची माहिती उघड करावी हा फारच कळीचा मुद्दा आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी समाजमाध्यमांची ताकद एव्हाना सर्वच क्षेत्रातील …
Read More »ग्रामपंचायत कर्मचार्यांची आता पनवेल मनपात होणार नियुक्ती ; 297 जणांना कायम करण्याचे निर्देश
मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचार्यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे नगरविकास विभागाला दिले. ना. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत कर्मचार्यांची बाजू …
Read More »पवार परिवाराचे सांत्वन
फौजी आंबवडे (ता. महड) : भारतीय मजदूर संघाचे बांधकाम विभाग प्रदेश अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी स्मिता यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. याबद्दल वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष लकेश म्हात्रे, जिल्हा सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने यांनी पवार परिवाराचे सांत्वन …
Read More »सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार; चार जखमी
जळगाव : प्रतिनिधी सुरक्षा रक्षकाच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटून चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत घडली. बंदुकीचा लॉक काढताना सुरक्षा रक्षकाच्या हातून नजरचुकीने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सेंट्रल बँकेच्या वरणगाव शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून …
Read More »कविता आणि कथालेखन स्पर्धेचे आयोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई साहित्य परिषदेचे पाचवे साहित्य संमेलन दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे. यानिमित्ताने नवोदित साहित्यिकांना संधी मिळावी या हेतूने कविता आणि कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कविता स्पर्धेकरिता स्त्री भावनांचे दर्शन घडविणार्या कविता असाव्यात. कविता 16 ते 20 ओळींच्या असाव्यात. आलेल्या कवितांचा …
Read More »‘रसशास्त्र संभाषा’ परिसंवादाचे आयोजन
नवी मुंबई : प्रतिनिधी आयुर्वेदातील वनस्पती व प्राणीज घटकांबरोबरच सुवर्ण, रौप्य आदी विविध धातू व पारदसारख्या अन्य खनिज घटकांचा रोगनिवारणासाठी औषध म्हणून कशा पद्धतीने वापर करावा याचे मार्गदर्शन करणारे औषधी निर्माणाचे शास्त्र म्हणजे रसशास्त्र. रसशास्त्रातील औषधांची निर्मिती हे श्रीधूतपापेश्वर लिमिटेडचे खास वैशिष्ट्य. 145 वर्षांहून अधिक काळ श्री धूतपापेश्वर लिमिटेडद्वारा विविध …
Read More »एसबीआय डेबिट कार्ड होणार हद्दपार
मुंबई : प्रतिनिधी भारतातील मोठी आणि सर्वाधिक शाखा असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली …
Read More »अभिनंदन यांचा छळ करणार्या कमांडोचा खात्मा
नवी दिल्ली : भारतीय मिग-21 लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणार्या आणि टॉर्चर करणार्या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा …
Read More »मनसेचा यू-टर्न
मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे यांना आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)च्या नोटीसनंतर 22 ऑगस्ट रोजी या कार्यालयावर धडकण्याचा आक्रमक निर्णय मनसेने अचानक बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर येऊ नये, असे आवाहन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ‘कोहिनूर स्क्वेअर’ गैरव्यहारप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावल्याने मनसेने ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper