Breaking News

Monthly Archives: October 2019

‘काँग्रेस-राष्ट्रवादी हे नेता, नीती, नियत नसलेले पक्ष’

नाशिक : प्रतिनिधी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष केवळ स्वार्थ बघतात. नेता, नीती आणि नियत नसलेले ते पक्ष आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी (दि. 14) येथे केली. नाशिक येथील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी सभा सोमवारी नाशिकमध्ये झाली. …

Read More »

प्रशांत ठाकूर चारित्र्यसंपन्न आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गौरवोद्गार; लाडक्या आमदाराला निवडून देण्याचे आवाहन

कळंबोली : प्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची जनतेत ओळख आहे. त्यांनी पनवेलचा कायापालट केला. तेव्हा 21 ऑक्टोबरला त्यांच्या कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून मतदान करा आणि माझ्या या मित्राला व तुमच्या लाडक्या आमदाराला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले …

Read More »

खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाहणी केली. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, तसेच भरणी कुमार सोबत होते.

Read More »

विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या खारघरमध्ये

पनवेल : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदारसंघांतील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता खारघर येथे होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

उरणमधील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

उरण ः प्रतिनिधी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज, रत्नागिरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात 54 हजार बाटल्या रक्त जमा करण्याचा संकल्प करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उरणमध्ये नरेंद्र …

Read More »

कळंबुसरेत शेकापला धक्का

ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील भाजपत उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील शेकापचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपक भिकाजी पाटील यांनी शनिवारी (दि. 12) भाजपत प्रवेश  केला व उरण विधानसभा उमेदवार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस …

Read More »

महायुतीचा झंझावात

Read More »

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

मोहोपाडा ः वार्ताहर रसायनी पाताळगंगा परिसरातील कैरे शिवाजीनगर येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिला मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मोठ्या शिताफीने त्या नराधमाच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद …

Read More »

अपंग बांधवही महायुतीसोबत

आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर पनवेल ः रामप्रहर वृत्त अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे समिती सभापती प्रकाश बिनेदार व इतर मान्यवर हजर होते. या वेळी अपंग …

Read More »

कामोठ्यात स्त्री शक्तीचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त  सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्था व दिशा महिला मंच आयोजित कामोठ्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्वान महिलांचे सत्कार नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण जीवनविद्या ज्ञानसाधना केंद्र येथे झाले. त्या प्रसंगी जीवन विद्यामिशनचे प्रमुख प्रल्हाद वामनराव पै हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्तिथ होते. सावित्रीबाई गुलाब तुपे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश …

Read More »