कर्जत : बातमीदार कर्जत मतदारसंघात अनेक मातब्बर नेते विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना उमेदवार म्हणून रोज एका नव्या नावाची चर्चा दोन्ही तालुक्यांत सुरू होती. त्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची नावे आघाडीवर होती, मात्र उमेदवारी अर्ज …
Read More »Monthly Archives: October 2019
रविशेठ पाटील यांनी घेतले निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद
पेण : प्रतिनिधी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा निवासस्थानी सहकुटुंब जाऊन पेण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि. 4) पेण तालुक्यातील वाशी येथून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आप्पासाहेबांची भेट ही मनाला शांती व समाधान देणारी ठरली असल्याचे रविशेठ पाटील यांनी सांगितले. …
Read More »कर्जतमध्ये 17 उमेदवारी अर्ज दाखल
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. कर्जत विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल झालेल्या प्रमुख उमेदवारांत आमदार सुरेश लाड, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे महेंद्र थोरवे, वंचित आघाडीचे अक्रम खान यांच्यासह …
Read More »भगव्या जल्लोषात महेंद्र थोरवेंनी भरला उमेदवारी अर्ज
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी शुक्रवारी (दि. 4) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. थोरवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जातमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते दाखल झाले होते. या वेळी ढोलताशांचा गजर, भगवे, निळे झेंडे यांनी वातावरण फुलले होते. कर्जत मतदारसंघ …
Read More »भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, एकनाथ भोपी व सहकार्यांनी देवीचे दर्शन घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जाहीर प्रचाराला दमदारपणे सुरुवात केली.
Read More »पक्षनेतृत्वाचे आदेश शिरसावंद्य
विनोद घोसाळकरांचे काम करणार -कृष्णा कोबनाक माणगाव : प्रतिनिधी पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप, सेना महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचे काम प्रामाणिकपणे करून त्यांना निवडून आणणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी श्रीवर्धन येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी …
Read More »पनवेल ः इफ्तीकर महमूद मस्ते यांनी भाजपत प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
Read More »निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर नजर ; सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांची माहिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त 188 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, सहाय्यक आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिमंडळ 2 हद्दीतील सर्वच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची करडी नजर ठेवली आहे. वेगवेगळ्या प्रकारे या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून …
Read More »वर्ल्ड किक बॉक्सिंग : चेतन भगत, प्रद्युम्न म्हात्रे, प्रणय टोपले यांचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त रशिया येथे झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड किक बॉक्सिंगमध्ये चेतन भगत याने सिल्व्हर मेडल पटकावले. रशिया येथील अनपा शहरात 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड कप किक बॉक्सिंगमध्ये चेेतन भगत यांने उत्कृष्ट कामगिरी केली. चेतन भगत हा उसर्ली खुर्द, ता. …
Read More »भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी के. के. म्हात्रे यांची नियुक्ती
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी के. के. म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृह नेते …
Read More »