Breaking News

Monthly Archives: October 2019

मोठा खांद्यात शेकापला खिंडार; ज्येष्ठ, महिला व युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हा अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन पनवेलजवळील मोठा खांदा गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ, महिला व युवा अशा शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे या विभागात शेकापला आणखी एक मोठा झटका बसला …

Read More »

महाराष्ट्राने युती स्वीकारली : उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करीत आहेत त्यांना माझे हे उत्तर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 7) दसरा मेळाव्यात विरोधकांना ठासून सांगितले. भाजपला पाठिंबा नाही द्यायचा नाही तर मग कलम 370 काढू नका म्हणणार्‍या काँग्रेसला द्यायचा का? शरद …

Read More »

वाधवन यांचा फार्म हाऊसही रडारवर

अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात असलेले हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांच्या आवास येथील फार्म हाऊसला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील ठोकले आहे. दरम्यान, वाधवन यांचा हा बंगला सीआरझेड कायद्याच्या रडारवर आहे. आवास व सासवणे गावांदरम्यान समुद्रकिनार्‍याला लागूनच …

Read More »

झंकार नवरात्रोत्सवातील विजेत्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित झंकार नवरात्रोत्सवात शेवटच्या दिवशी विजेते घोषित करण्यात आले. या विजेत्यांंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा झंकार नवरात्रोत्सवाचे यंदाचे 13वे वर्ष होते. संपूर्ण उत्सवात उत्तम …

Read More »

भारताला मिळाले शक्तिशाली ’राफेल’चे बळ!

पॅरिस : जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेले राफेल विमान मंगळवारी (दि. 7) दसर्‍याच्या मुहूर्तावर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान स्वीकारले. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. राफेल हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ धुळीचे वादळ …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दुर्गामातांचे दर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सवाचा नववा दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात झाला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवांना भेट देऊन देवीचे दर्शन घेऊन अशीर्वाद घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड, वहाळ, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद

तालुका क्रीडा संकुलात सिनियर क्रिकेट क्लब पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये तालुका क्रीडा संकुलात 40 वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍यांसाठी फिटनेसच्या उद्देशाने सिनियर क्रिकेट क्लब सुरू करण्यात आले आहे. या क्लबसाठी क्रीडा संकुलात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून, क्लबच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले. …

Read More »

जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य …

Read More »

खारघर : पनवेल विधानसभा मतदारसंघातून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार करण्यात आला. (वृत्त पान 6 वर..)

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त 63वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पनवेल आणि कामोठे येथे मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमी दिवशी बौद्ध धर्माची …

Read More »