Breaking News

Monthly Archives: November 2019

निधी मंजूर होऊनही कामे रखडली

खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई फाटा ते ताकई गाव आणि पंत पाटणकर चौक ते मोगलवाडी या दोन प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी मुंबई प्रदेश विकास  प्राधिकरणाकडून साडेनऊ कोटींचा निधी ऑगस्ट महिन्यात मंजूर झाला आहे, मात्र निधी मंजूर होऊन चार महिने होत आले तरीही अद्याप या दोन्ही रस्त्यांवर कोणत्याही कामांना सुरुवात …

Read More »

वन डेत 50ऐवजी दोन डाव 25-25 षटकांचे असावेत

सचिन तेंडुलकरचे मत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये एका मोठ्या बदलाची गरज बोलून दाखवली आहे. आधुनिक काळात प्रेक्षकांचे हित आणि महसुलाच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये नवनवीन गोष्टी अवलंबल्यामुळेच खेळ आणखी समृद्ध होईल, असे सचिन म्हणाला. काळानुसार वन डे क्रिकेटमध्ये बदलाची गरजही त्याने बोलून दाखवली. वन …

Read More »

लुईस हॅमिल्टन सहाव्यांदा जगज्जेता!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनला अमेरिकन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी त्याने सहाव्यांदा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. यासह हॅमिल्टनने मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदांच्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे. मर्सिडिझच्या वाल्टेरी बोट्टासने सुरुवातीपासूनच शर्यतीवर नियंत्रण मिळवत विजेतेपद पटकाविले. त्याचे हे या मोसमातील चौथे, तर …

Read More »

‘धोनीला निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा’

मुंबई ः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेले काही दिवस महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयीची चर्चा सुरू आहे. विश्वचषकानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. निवड समितीनेही आगामी मालिकांमध्ये ऋषभ पंत पहिली पसंती असेल, असे म्हणत धोनीला सूचक इशारा दिला, मात्र धोनीसारख्या खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेसा निवृत्तीचा सामना मिळायलाच हवा, असे मत प्रसिद्ध समालोचक हर्षा …

Read More »

केपीएलमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग

क्रिकेटपटूला अटक बंगळुरू : वृत्तसंस्था मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये समोर आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)मध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याआधी केपीएलशी जोडल्या गेलेल्या एका टीमच्या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला …

Read More »

दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे होणार संवर्धन प्रकल्प स्वराज्य अंतर्गत गडकिल्ल्यांचे रूपडे पालटणार

पनवेल : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडातील किल्ले संरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प स्वराज्य अंतर्गत राबविण्यात येणार्‍या या उपक्रमाची जबाबदारी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यावर देण्यात आली. यासाठी पनवेलच्या शिवसह्याद्री संस्थेने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 64 गडकिल्ले आहेत. यापैकी काही किल्ले राज्य …

Read More »

कळंबोळीजवळ महामार्गावर ट्रॅव्हल्सचा गराडा

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील कळंबोली येथे असलेल्या मॅकडोनल्डच्या समोरील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचा गराडा पडलेला असून यामुळे येथून वाहन चालविताना मोठे जिकिरीचे बनले असून यातूनच एखाद्या दिवशी मोठा अपघात घडून नाहक प्रवासी या गाड्यांखाली चिरडले जाण्याची शक्यता असताना सुद्धा वाहतूक शाखा याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याबाबत प्रवासी वर्गाकडून …

Read More »

निकालाच्या पार्श्वभूमीवर संयम व शांतता पाळावी ः वपोनि लांडगे

पनवेल : वार्ताहर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनी संयम व शांतता पाळावी, असे आवाहन आज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केले. अयोध्या प्रश्नावरील निकाल लवकरच लागणार असून, संपूर्ण देशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

मांडूळ विकण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक

पनवेल : बातमीदार दुतोंडी असलेला मांडूळ हा दुर्मिळ जातीचा साप घरामध्ये ठेवल्यास ऐश्वर्य मिळत असल्याच्या भूलथापा मारून मांडुळाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पनवेलमधील एसटी आगाराजवळून रविवारी रात्री अटक केली. प्रसाद जाधव (20) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला सुमारे 50 लाख …

Read More »

रोजगारासाठी पनवेल पालिकेचे अॅजप, केंद्र, राज्य सरकारच्या योजना, सवलतींसह बचत गटांची माहिती

पनवेल : बातमीदार नोकरी आणि व्यवसायातील विविध संधी धुंडाळून त्या मिळविण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पनवेल महापालिकेच्या वतीने एक मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाइल अ‍ॅपमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, सवलती यासह महिला बचत गट, पालिका क्षेत्रातील रोजगार संधी यांची माहितीही मिळणार आहे. केंद्र सरकारने देशातील …

Read More »