Breaking News

Monthly Archives: November 2019

उरण : हिंदू लोहार समाज महासंघ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष आण्णासाहेब जोशी, रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर मणेर व उरण तालुका लोहार समाज अध्यक्ष राहुल कोशे व कार्यकारिणी सदस्य यांनी नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांची नुकतीच  सदिच्छा भेट घेतली. या वेळी उरण तालुका लोहार समाज उपाध्यक्ष कृष्णा व्यापारी, सहसंघटक संतोष जाधव, सदस्य …

Read More »

कामोठे : येथील युवा कार्यकर्ते सुशांत एकनाथ काटकर यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी कामोठे शहर अध्यक्ष आरोग्य समिती सभापती डॉ. अरुणकुमार भगत, नावडे युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर, सूर्यकांत काटकर, प्रशांत काटकर, रोशन सरकाले, मिलिंद झुरे आदी उपस्थित होते.

Read More »

पालिका अतिक्रमण विभाग पथकाची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने आज पनवेल परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शुल्क वसूल केले आहे. खांदा वसाहत परिसरात दीपावलीच्या सुटीमुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अवैध विक्रेते वाढले होते. याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण …

Read More »

मोसारे येथे शैक्षणिक, क्रीडा साहित्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नानोशी ग्रामपंचायतमधील मोसारे गावात पनवेल टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने खर्‍या अर्थाने गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल टेनिस समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील (रोहिंजण), उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे (ओवळे), कुंडेवहाळ येथील प्रख्यात आणि दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे …

Read More »

भ्रष्टाचाराविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पथनाट्य

उरण : प्रतिनिधी देशातील शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली असल्याने त्याचा मनस्ताप जनतेला वारंवार सोसावा लागत आहे. या भ्रष्टाचाराचा बंदोबस्त कसा करावा या अनुषंगाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींचे उरणच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यासमोर भ्रष्टाचारविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. आज शासकीय यंत्रणेत जनतेला लहानशा कामासाठी लाच …

Read More »

साजन भानवालचे कांस्य हुकले जागतिक युवा कुस्ती स्पर्धा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तीन पदकांचा मानकरी ठरलेल्या साजन भानवाल (77 किलो) याला ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी भारताच्या रवीने (97 किलो) रिपिचेज फेरीत स्थान मिळवले आहे. तुर्कीच्या सेरकान अयोकुन याच्यासमोर भानवालचा निभाव लागला नाही. त्यामुळे कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत …

Read More »

चेन स्नॅचिंगवर नियंत्रण आणण्याची मागणी, खारघर पोलिसांना महिलांनी दिले निवेदन

खारघर : प्रतिनिधी खारघर शहरात नजीकच्या काळात चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्वच सेक्टरमध्ये वाढले आहेत. संबंधित प्रकाराने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची मागणी शुक्रवारी (दि. 1) खारघर भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी केली. भाजपच्या महिला मोर्चाच्या चिटणीस बिना गोगरी यांनी …

Read More »

नुकसानीचे पंचनामे लवकर करावेत, भाजपचे केळवणे विभाग अध्यक्ष किरण माळी यांची मागणी

मोहोपाडा : प्रतिनिधी या वर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली शेती शेतकर्‍यांना सुखद करणारी होती, मात्र परतीच्या अवेळी पावसाने बहरलेल्या भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे डोळे पाणावले आहेत.शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून गरीब शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केळवणे भाजप विभागप्रमुख किरण माळी, तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील शेतकर्‍यांनी केली …

Read More »

रोहित शर्माने विराट, धोनीलाही टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा सलामीवीर आणि टी-20 क्रिकेट संघाचा बदली कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात अवघ्या नऊ धावा करून बाद झाला, मात्र या नऊ धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने …

Read More »

भारतीय महिलांची विंडीजवर मात; मराठमोळी पूनम राऊत चमकली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मराठमोळी पूनम राऊतचे अर्धशतक आणि कर्णधार मिताली राज-हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी दुसर्‍या वन डे सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 6 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारतीय महिलांनी 53 धावांनी विजय मिळवला. …

Read More »