कर्जत : बातमीदार तालुक्यातील सहा प्राथमिक शाळांमध्ये शिकणार्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षकसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. शिक्षक सेना या संघटनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आणि कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत तालुक्यातील शेलू, बेडीसगाव, आधारवाडी, चिकनपाडा, माले आणि पाषाणे येथील प्राथमिक शाळांंमधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, …
Read More »Monthly Archives: November 2019
‘शवछत्रपती परिवार’कडून भिवगडाची स्वच्छता
कर्जत : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आणि स्वराज्याचा भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील किल्ले भिवगड येथे राजा शिवछत्रपती परिवाराच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी केली. त्याचवेळी शिवछत्रपती परिवाराच्या वतीने किल्ल्याच्या पायथ्यशी असलेल्या गौरकामत गावातील आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले. किल्ले भिवगडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी आलेल्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या …
Read More »दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेल तालुक्यात
रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड सोलापूर येथे बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील बाल साहित्य संमेलनाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना …
Read More »अखेर राष्ट्रपती राजवट
राष्ट्रपती राजवट म्हणजे कुठले अस्मानी संकट नव्हे तर बिघडलेल्या राजकीय प्रकृतीवर ते एक औषध आहे. यापूर्वीही 1980 साली फेब्रुवारी ते जून या कालावधीत तसेच 2014 साली 32 दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवटीची ही तिसरी वेळ आहे. राष्ट्रपती राजवटीतही राजकीय समीकरणे जुळत राहतातच. त्यावर …
Read More »उमटे धरणातून अशुध्द पाणीपुरवठा, शुध्द पाणी पुरविण्याची भाजप नेते उदय काठे यांची मागणी
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गढूळ पाणी पुरवठा होत असून, या चिखल मिश्रीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे अलिबाग तालुका पं. स. सदस्य उदय काठे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत …
Read More »भागूबाई चांगू ठाकूर महाविद्यालयातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार
पनवेल ः प्रतिनिधी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 8 नोव्हेंबर रोजी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाची तसेच मुंबई विद्यापीठामार्फत या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या नवीन परीक्षा पध्दतीची माहिती देण्याकरिता ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी न्यू लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य नारायण राजाध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर …
Read More »आता थंडीची चाहूल
कर्नाळा (ता. पनवेल) : अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ यांची मालिका सरल्यानंतर वातावरणाने आपली कूस बदलली असून, आता थंडीची चाहूल लागली आहे. त्याची दस्तक धुक्याने दिली आहे. पहाटेच्या वेळी हिरव्यागार झाडीवर दवबिंदू जमा झाले असताना या धुक्यातून सूर्यनारायण आपले मोहक दर्शन देतो. निसर्गाची ही विविध रूपे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी आपल्या …
Read More »उलवे विद्यालयात गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थी किरण एकनाथ मढवी याने विद्यालयाशी बांधिलकी जपत 31 गरीब, गरजू विद्यार्थी दत्तक घेतले. या दत्तक विद्यार्थ्यांचा वर्षभर होणारा शैक्षणिक खर्च याची जबाबदारी त्याने घेतली आहे. त्याचप्रमाणे चिरंजीव वरदच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय …
Read More »दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेलमध्ये; उसर्ली शाळेला मान
पनवेल : प्रतिनिधी रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड सोलापूर येथे बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना पनवेलकरांच्या साथीने तालुक्यात उसर्ली येथील …
Read More »विमानतळ निर्मितीला वेग
धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात उरण ः रामप्रहर वृत्त गेली अनेक वर्षे या ना त्या कारणास्तव लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात होणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. या कामाला आता अधिक विलंब लागू नये, अशी सूचना सिडकोने विमानतळ बांधकाम कंपनीला दिली आहे. …
Read More »