पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थी किरण एकनाथ मढवी याने विद्यालयाशी बांधिलकी जपत 31 गरीब, गरजू विद्यार्थी दत्तक घेतले. या दत्तक विद्यार्थ्यांचा वर्षभर होणारा शैक्षणिक खर्च याची जबाबदारी त्याने घेतली आहे. त्याचप्रमाणे चिरंजीव वरदच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय …
Read More »Yearly Archives: 2019
दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेलमध्ये; उसर्ली शाळेला मान
पनवेल : प्रतिनिधी रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड सोलापूर येथे बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना पनवेलकरांच्या साथीने तालुक्यात उसर्ली येथील …
Read More »विमानतळ निर्मितीला वेग
धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात उरण ः रामप्रहर वृत्त गेली अनेक वर्षे या ना त्या कारणास्तव लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात होणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. या कामाला आता अधिक विलंब लागू नये, अशी सूचना सिडकोने विमानतळ बांधकाम कंपनीला दिली आहे. …
Read More »सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या योजनेंतर्गत एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय एकात्मता शिबिर झाले. देशभरातून 600 कॅडेट्सने या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराचा समारोप संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि …
Read More »कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील घोट येथील हायकल लिमिटेडमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या गेटजवळ जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) करण्यात आले. नामफलक …
Read More »दीपाली कुंभारे-गोखे मिसेस टुरिझम ब्रँड अॅ्म्बेसेडर 2019
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील दीपाली कुंभारे-गोखे यांनी फिलिपिन्समधील मनिला येथे झालेल्या मिसेस टुरिझम 2019 या सौंदर्य स्पर्धेत मिसेस टुरिझम ब्रँड अॅम्बेसेडर 2019 हा किताब जिंकला. याबद्दल त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केेले. टुरिझमचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मेगास्टार प्रोडक्शन व मिसोसो लॉगी डायरेक्टर ओवेट रिकाडल्ये …
Read More »जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार -आमदार महेश बालदी
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हाच आपला उद्देश असून, जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी यांनी माजी आमदार विवेक पाटील आणि तत्कालीन आमदार मनोहर भोईर यांचा पराभव केला. त्यानंतर आमदार बालदी …
Read More »खालापूरमध्ये बिबट्याचे दर्शन
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील नावंढे गावात सोमवारी (दि. 11) बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली असून, वनविभागाचे पथक तेथे तळ ठोकून आहे. नावंढे गावातून केळवली रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर सोमवारी सकाळी 10.30च्या सुमारास रवी हाडप यांना बिबट्याचे दर्शन झाले.बिबट्याला चाहूल लागल्यावर त्याने गवतात धूम ठोकली. बिबट्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांत घबराट …
Read More »72 वर्षांच्या ओढीची अखेर
ज्या ठिकाणी गुरू नानक यांची प्राणज्योत मालवली होती, त्या ठिकाणी पुढे ‘कर्तारपूर साहिब गुरुद्वारा’ उभारण्यात आला. परंतु फाळणीत तो भाग पाकिस्तानात गेल्याने शीख धर्मियांना तेथे जाऊन दर्शन घेणे सोपे राहिले नाही. अखेर 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रथमच चर्चा झाली. दिल्ली-लाहोर बस …
Read More »आध्यात्मिकतेद्वारे जीवन परिवर्तन
धर्म समाजातील सर्व वर्गांमध्ये आध्यात्मिक जागृती, नैतिकता आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्थापित करण्याचे साधन आहे, परंतु दुर्दैवाने आज धर्माला जोडण्याऐवजी तोडण्याचे साधन बनविण्यात आले आहे. परिणामी धर्म समाजाच्या विकासामध्ये बाधक ठरल्याचे चित्र दिसत आहे. आज आवश्यकता आहे ती एका अहिंसात्मक आध्यात्मिक क्रांतीची, जी मानवामध्ये निहित उच्च मानवी मूल्ये जागृत करू शकेल. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper