पेण : प्रतिनिधी 191 पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा सायंकाळी 4 वाजता नगर परिषदेच्या मैदानावर होणार असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …
Read More »Yearly Archives: 2019
महायुतीचा धर्म पाळणार, शिवसेनेच्या प्रथमेश सोमण यांची ग्वाही
पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेसह महायुतीतील सर्व मित्रपक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी एकजुटीने जीवापाड मेहनत घेत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा आमदार करणारच, असे सांगून महायुतीचा धर्म पाळणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे पनवेल शहरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी दिली. काही प्रसंग घडले असतील. आमचे मित्र …
Read More »दसरा गणेशोत्सवास सुरुवात, लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त दसरा गणेशोत्सव मंगळवारपासून (दि. 8) मोठ्या उत्साहात सुुरू झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथे आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेलघर येथे गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे उलवे नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, वामनशेठ म्हात्रे, अनंता ठाकूर, …
Read More »भाजपत जोरदार इनकमिंग, खोपोली, खालापुरातील कार्यकर्त्यांचा प्रवेश
खोपोली ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीत दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा ओघ वाढतच असून, दसर्याचा मुहूर्त साधून खोपोली व खालापूर तालुक्यातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »एकच वादा प्रशांतदादा! गावे दुमदुमली; प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल : रामप्रहर वृत्त 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) धानसर येथून सुरू झालेल्या प्रचार दौर्याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचार दौर्यात ‘एकच वादा प्रशांतदादा’ने गावे दुमदुमून गेली. विजयाची …
Read More »भारतीय संस्कृतीचे प्रतीक
आपल्या देशभरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरूवात दीपप्रज्ज्वलनाने होते. याबद्दल गेल्या 70 वर्षांत कुणी ही हिंदू धर्मियांची प्रथा सरकारी कार्यक्रमांमध्ये का पाळली जाते असा सवाल केल्याचे ऐकिवात नाही. याचे एकमेव कारण दीपप्रज्ज्वलन हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे हे आहे. फ्रान्सकडून भारताच्या हवाई दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या 36 पैकी पहिल्या राफेल विमानाचा …
Read More »द्रोणागिरी किल्ल्यावर स्वच्छता व ध्वजारोहण
उरण : रामप्रहर वृत्त दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. 8) किल्ले द्रोणागिरीवर स्वच्छतारूपी संवर्धन व भगवा ध्वजारोहण मोहीम क्रमांक 8 पार पडली. या मोहिमेत अनेक शिलेदार सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजता किल्ले द्रोणागिरी सर करण्यास सुरुवात केलेल्या शिलेदारांनी किल्ल्यावर पोहोचल्यावर प्रथम साफसफाई केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
खारघर : श्री कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.
Read More »कामठा येथे मान्यवरांचे स्वागत
उरण : शहरातील कामठा येथील श्री राधाकृष्ण मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवास जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह नगरसेवक कौशिक शहा, राजेश ठाकूर, धनंजय कडवे, संतोष ओटावकर यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास माळी, उपाध्यक्ष बाबुराव हंडोरे, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, सचिव विजय …
Read More »चिर्ले येथे वन्यजीव सप्ताह साजरा
उरण ः वार्ताहर जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील चिर्ले येथे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था आणि वनखाते यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्ग संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा हा मंत्र घेऊन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था कार्यरत आहे. वन्यजीवांच्या होणार्या बेसुमार हत्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper