Breaking News

Yearly Archives: 2019

माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर

पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, महासंग्राम, रयत क्रांती मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री रविशेठ पाटील यांची उमेदवारी मंगळवारी (दि. 1) जाहीर झाली. भाजपच्या  पहिल्या यादीतच रविशेठ पाटील यांचे नाव जाहीर झाल्याने पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके …

Read More »

ज्येष्ठ नागरिक दिन

1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून  दरवर्षी साजरा केला जातो. ’कोई लौटा दो मेरे बिते हुए दिन’ म्हणणार्‍या या ज्येष्ठांना सहानुभूती व्यक्त केली जाते. शासन आपल्या स्तरावर काही योजना जाहीर करून आपला सहभाग दाखवून देते. त्यांच्यावर कुटुंबातून होणार्‍या अत्याचारात वाढ होत असल्याने कुटुंबात त्यांचा सन्मान राखावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या …

Read More »

मनामनातला महात्मा

मोदीजींच्या एका हाकेसरशी गांधीजींच्या या देशात ‘स्वच्छता अभियाना’ला प्रत्यक्ष आरंभ झाला. स्वत:च्या हाती झाडू घेणारा पंतप्रधान या देशाने प्रथमच पाहिला. स्वच्छता अभियान, गावे दत्तक घेण्याची योजना यांनी बघता-बघता चळवळीचे रूप धारण केले. गावोगावी उघड्यावर शौच करण्याची भारतीय सवय मोडू लागली. गेल्या पाच वर्षांत अकरा कोटींहून अधिक शौचालये देशभरात बांधून काढण्यात …

Read More »

पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका आणि सहकारी.

Read More »

वाशी (ता. पेण) : नवरात्रोत्सवानिमित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, माजी जि. प. सदस्य वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, अलिबाग तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, वढावच्या सरपंच पूजा पाटील, अशोक पाटील, अ‍ॅड. संदेश म्हात्रे आदी होते. या वेळी श्री …

Read More »

पनवेल : मिडलक्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देवीची सपत्नीक आरती केली.

Read More »

रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटतर्फे 30 घरांमध्ये सोलर लाईटची व्यवस्था

पनवेल ः वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटच्या सदस्यांनी पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम आदिवासी भागातील शिंदळाचीवाडी व तिलोरे आदिवासी वाडी व खरबाची वाडी या ठिकाणी ज्या घरांमध्ये, झोपड्यांमध्ये विजेची सोय नाही, अशा 30 घरांमध्ये सोलर लाईटची व्यवस्था केली. यासाठी जितो, नवी मुंबई चॅप्टरने मदत केली. तसेच राजमाची व तिलोरे आदिवासी …

Read More »

एमएनएम विद्यालयाचे कराटे स्पर्धेत यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त कराटे चॅम्पियनशीप आयोजित सामन्यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एमएनएम विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या सामन्यात वेगवेगळ्या विभागातून अनेक विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. एमएनएमच्या 77 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता व यशही संपादन केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धेचे आयोजन …

Read More »

झंकार नवरात्रोत्सवाला वाढता प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त आदिमाया आदिशक्तीचा नवरात्रोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरु आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सोमवारी या सुरु असलेल्या उत्सवात परिसरातील दांडिया प्रेमींनी दांडिया आणि रास गरबाचा आनंद घेतला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तम नृत्य …

Read More »

सिडकोच्या घरांची सोडत आता दिवाळीनंतर

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या मागील वर्षीच्या पंधरा हजार घरांच्या सोडतीत घर न मिळालेल्या हजारो ग्राहकांपैकी तीस हजार ग्राहकांच्या प्रतीक्षा यादीतील पाच हजार ग्राहकांना नवीन नऊ हजार महागृहनिर्मितीच्या सोडतीत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना परिवहन आधारित गृहसंकुलातील घरांची लॉटरी लागणार आहे. आचारसंहिता असल्यामुळे नवीन महागृहनिर्मितीतील घरांची सोडत …

Read More »