Breaking News

Yearly Archives: 2019

महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी कुसुम म्हात्रे यांचा अर्ज दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांचा सभापतिपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी महिला व बालकल्याण सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी नगरसचिव विलासराव खापर्डे  यांच्याकडे दाखल केला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती …

Read More »

कामोठ्यात भाजपची संवाद बैठक

कामोठे ः रामप्रहर वृत्त कामोठे प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ अध्यक्ष यांची संवाद बैठक नुकतीच झाली. पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देण्यासाठी प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती केंद्रप्रमुख व बुथ अध्यक्षांची संवाद बैठक नगरसेविका संतोषी तुपे …

Read More »

विद्या प्राधिकरणकडून पूरग्रस्तांना मदत

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई येथील संस्थेत कार्यरत अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, साधनव्यक्ती, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानातून कोल्हापूर येथील पूरग्रस्त जिल्हा परिषद शाळा शिये नं. 2 या शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधिकरणाच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. साहित्यवाटप करण्यासाठी प्राधिकरणाची टीम तयार करण्यात आली होती. या टीममध्ये …

Read More »

रोटरी क्लब ऑफ उरणच्या अध्यक्षपदी मनोज ठाकूर यांची निवड

उरण ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ उरणचा पदग्रहण सोहळा रोटरी स्कूल हॉल, बोरी-उरण येथे उत्साहात झाला. या वेळी रोटरीयन मनोज ठाकूर यांची अध्यक्ष म्हणून तर अ‍ॅड. पराग म्हात्रे यांची सचिव म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. रो. राजेश पंजवानी (माजी अध्यक्ष रोटरी क्लब उरण) यांनी आपल्याकडील पदभार मनोज ठाकूर …

Read More »

कलंबुसरे नवरात्रोत्सवात रंगले कविसंमेलन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील कलंबुसरे येथील आदर्श नवरात्रोत्सव मंडळाने रात्री नवदितांचे कविसंमेलन घेऊन अनोखी रंगत आणली. या कवीसंमेलनात कवी डॉ. आर. बी. राठोड, प्रा. एल. बी. पाटील, कवयित्री जोत्स्ना राजपूत, कवी किशोर पाटील, मधुबन कट्टाचे अध्यक्ष कवी अर्जुन हंडोरे, बाबू पुजारी, भगवान म्हात्रे, भास्कर पाटील, चेतन पाटील, कवियत्री …

Read More »

उलवे विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. प्रमुख वक्ते म्हणून फुंडे ज्युनिअर कॉलेजचे प्रा. दिनेश सासवडे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उलवे सरपंच …

Read More »

‘रयत’मुळे बहुजन समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात’

पनवेल ः रामप्रहर वृत्त व्यवस्थेने नाकारलेल्या, गावकुसाबाहेर राहणार्‍या उपेक्षित, वंचित बहुजन समाजाला पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीने स्थापित केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होता आले व आपली विद्वत्ता सिद्ध करता आली, असे प्रतिपादन गव्हाण येथील संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. …

Read More »

पनवेलमध्ये नवरात्रोत्सवाचा ‘झंकार’

पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. पनवेलमध्ये मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्रोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. या नवरात्रोत्सवाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते उत्तम नृत्य करणार्‍यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पनवेलमधील …

Read More »

काँग्रेस आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये

गोपीचंद पडळकरही स्वगृही मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी सोमवारी (दि. 30) भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीचंद पडळकरही स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार …

Read More »

उरण विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भाजपत

बोलतोय ते करून दाखवणार : महेश बालदी रसायनी : रामप्रहर वृत्त मी कधीही जात-धर्म मानला नाही. माणूस हाच एक धर्म आहे. ज्यांना विकास कळत नाही ते जातीचे राजकारण करतात. 21व्या शतकात आपण चंद्रावर पोहोचलो, पण विरोधक जातीच्या नावाने राजकारण करीत आहेत. उरण मतदारसंघात विकास खुंटला असून, विकासाला दिशा देण्यासाठी मी …

Read More »