पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वधर्मसमभाव जपत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे विविध कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. गणेशोत्सवादरम्यान भाविकांना सरबत वाटप, गुरुनानक जयंतीनिमित्त आश्रमात अन्नधान्य वाटप व इतर अनेक सामाजिक उपक्रम संघटनेतर्फे वर्षभर राबवले जातात. या वर्षी ईदनिमित्त 100 गरीब गरजू लोकांना शिरखुरमाचे साहित्य (काजू, बदाम, पिस्ता, मनुके, शेवयी) काल संघटनेच्या कार्यालयात …
Read More »Yearly Archives: 2019
फित न कापता वृक्षारोपणाने कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी राज्यात सध्या सगळ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागताहेत. पाण्यासाठी ग्रामीण भागात तर लोकांना अक्षरशः वणवण करावी लागतेय. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे हा संदेश देण्यासाठी कामोठे येथे परेश गायकवाड, अक्षय निजामपूरकर, सोमनाथ पाटील या तीन तरुण वकिलांनी स्वतःच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन फित …
Read More »सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष आता वर्षभर कार्यरत राहणार
पनवेल : वार्ताहर दरवर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो, परंतु महाराष्ट्रातील सर्व प्राधिकरणांना संपूर्ण वर्षभर आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेश मा. मुंबई उच्च न्यायालयातर्फे पारित करण्यात आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन निवारण कक्षाच्या धर्तीवर सप्टेंबर, 2018 …
Read More »रायगडातील मच्छीमारी बोटी किनार्यावर विसावल्या
31 जुलैपर्यंत मच्छीमारीला बंदी अलिबाग : प्रतिनिधी समुद्र खवळलेला असल्यामुळे यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे मच्छीमारी बोटी किनार्यावर विसावल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर शाकारून ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंचच लाटा उसळत असतात, यामुळे खोळ समुद्रात मासेमारी करणार्या नौकांना …
Read More »विदर्भात तुरळक सरी; कोकणात हलक्या पावसाची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली असली, तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे. मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण प्रांतही तापला असून येथे अनेक दिवसांपासून उष्णता जाणवत आहे. अद्याप केरळात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी …
Read More »पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळणार 11 लाख 35 हजार पाठ्यपुस्तके मोफत
अलिबाग : प्रतिनिधी समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिकणार्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 11 लाख 35 हजार 119 मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार असून 17 जून या शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शैलजा दराडे यांनी दिली आहे. कोणत्याही बालकाचे शिक्षण हे …
Read More »दुष्काळ हटवण्यासाठी राज्याचा खजिना रिता करू : मुख्यमंत्री
बीड : प्रतिनिधी गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा खोर्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात मिळणे आणि वाटर ग्रीडची अंमलबजावणी ही कामे प्राधान्याने करू. तसेच राज्यातील दुष्काळाची काळजी करू नका त्यासाठी शासनाचा खजिना रिता करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील गोपीनाथ गड येथे …
Read More »माजी विद्यार्थी सीकेटी कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील
पनवेल : प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाला ए प्लस दर्जा असल्यामुळे हे सर्व माजी विद्यार्थी कॉलेजचे ए प्लस ग्रेड आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी जिथे जातील तिथे कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाची प्रगती समाधानकारक असून विद्यार्थ्यांनी …
Read More »आदिवासी वसतिगृह आणि झोपडपट्टीत वाढदिवस साजरा
पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह आणि बाजूच्या झोपडपट्टीत जाऊन आपले मार्गदर्शक आणि नेते यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या वेळी या दोन्ही ठिकाणी उत्साहाला उधाण आले होते. …
Read More »उलवे : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ‘आय थिंक क्रिकेट अकादमी’च्या वतीने माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper