क्लिप व्हायरल होताच महापालिका उपायुक्तांचे कारवाईचे आदेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरात पाणीटंचाई असताना सरस्वती विद्यामंदिर या शाळेतील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोज शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत बाजूच्या रहिवाशांनी तक्रार करूनही शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची क्लिप सोशल मीडियावर टाकताच महापालिका उपायुक्तांनी शाळा प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. पनवेल शहरात …
Read More »Yearly Archives: 2019
नवी मुंबईतील नागरी समस्यांवर चर्चा
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट नवी मुंबई : प्रतिनिधी : नवी मुंबईतील विविध नागरी समस्या, तसेच प्रलंबित अनेक विषयांसंदर्भात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत न्यू पामबीच सोसायटीतील घरांना कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तेथील प्रवेशद्वारासमोर …
Read More »मतमोजणी होणार कडेकोट बंदोबस्तात
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि. 23) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून, पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे 1800 अधिकारी व कर्मचारी हे मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत, …
Read More »माथेरानच्या सेंट झेव्हीयर शाळेकडून आयजॅकच्या स्मृतींना उजाळा
कर्जत : प्रतिनिधी माथेरान सेंट झेव्हीयर शाळेतील हुशार विद्यार्थी आयजॅक पर्सी ब्रिट्टो शालांन्त परीक्षेत 65 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. पण परीक्षेचा निकाल घेण्यापुर्वी जन्मजात अनमिया बोर्न मॅरो (कर्करोग) या आजाराने तो निधन पावल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेला 19 मे रोजी एक वर्ष पुर्ण झाले. या निमित्ताने आयजॅकच्या …
Read More »शिरवली-माणकुळे रस्त्याची दुरवस्था
अधिकार्यांना भाजप पदाधिकार्यांनी विचारला जाब अलिबाग : प्रतिनिधी शिरवली-माणकुळे रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील भाजपच्या नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. चव्हाण यांना याबाबत जाब विचारण्यासाठी घेराव घातला. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी या रस्त्याची दुरूस्ती होईल, असे आश्वासन श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले. शिरवली-माणकुळे रस्त्यासंदर्भात 21 फेब्रुवारी …
Read More »मुरूड येथील नारळी-पोफळीच्या बागा
मुरूड : परिसरात गेले अनेक दिवस सोसाट्याचा वारा सुटतो आहे. या वार्यामुळे नारळी-पोफळीच्या बागेतील झाडे अशी वेडीवाकडी होत आहेत.
Read More »आगरदांडा ते सावली रस्त्याची चाळण
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आगरदांडा ते सावली रस्त्याची चाळण झाली असून, या पाच किमी लांबीच्या रस्त्याची पावसाळ्यापुर्वी दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे. मुरुड तालुक्यातील खड्डे बुजवण्यासाठी दोन वर्षाकरिता दीड कोटी रुपये येथील सार्वजनिक बांधकाम खात्यास प्राप्त झाले होते. मात्र चौपदरीकरण होणार म्हणून आगरदांडा ते सावली …
Read More »तालुकानिहाय 50 गावतलावांचा गाळ काढणार
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भविष्यात टंचाई जाणवू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा गाळ काढावा. प्रत्येक तालुक्यात प्री-वॉटर कप स्पर्धा आयोजित करावी, या करीता प्रत्येक तालुक्यांतील 5 गावे निवडावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान 50 गावतलावांचा …
Read More »खाजगी अवैध सार्वजनिक वाहतुकीने व्यवस्थ धोक्यात
सुट्ट्या लागल्याने आणि लग्नसराई असल्याने खाजगी वाहनांना सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र वाटेल ती किमंत सांगून प्रवाशांना लुटण्याचे काम सध्या खाजगी वाहतूक करणार्या चालकांकडून केले जात आहे. शिवाय अनेक गाड्या या विनापरवाना प्रवासी वाहतूक करत आहेत. या अवैध खाजगी प्रवासी वाहतुकीवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा मात्र सपशेल कानाडोळा होत …
Read More »एनडीएच्या विजयाचा बिगुल
बहुमतासाठीचा 272 जागांचा पल्ला एनडीए पार करील असे यापैकी बहुसंख्य चाचण्यांमधून सुचवण्यात आले आहे. निवडणुकांच्या निकालांनंतर दिल्लीत अस्थिरता निर्माण होईल असे गृहित धरून चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने नुकत्याच शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या आहेत. मायावती, अखिलेश यादव यांनाही ते भेटले. परंतु भाजपप्रणित एनडीएला 275 ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper