पनवेल ः प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, राजकीय आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांचा पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने ’समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याबद्दल सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील यांनी रमेश पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रमेश …
Read More »Yearly Archives: 2019
महादेव गडगे यांचा वाढदिवस
पनवेल ः भाजपचे प्रवक्ते महादेव गडगे यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते शेखर शेळके, संदीप शेळके, कैलास गरुडे, राजेश …
Read More »न्हावेखाडी (मोठा पाडा) येथे गावधनी देवीची यात्रा
गव्हाण : न्हावेखाडी (मोठा पाडा) येथील गावधनी देवीच्या यात्रेनिमित्त देवीचे दर्शन घेताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. सोबत सागरशेठ ठाकूर व अन्यम मान्यवर.
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्वागत
गव्हाण : न्हावेखाडी (उत्तरपाडा) येथील म्हशेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले. सोबत कान्हाशेठ ठाकूर, सागरशेठ ठाकूर, सी. एस. ठाकूर, श्याम ठाकूर, मदन ठाकूर, गजानन ठाकूर, दर्शन ठाकूर, शिरीष कडू, सुजित ठाकूर, तुकाराम ठाकूर, शिवाजी ठाकूर, विजय ठाकूर व अन्य मान्यवर …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेने महायुतीला बुस्टर
पनवेल : प्रतिनिधी सभेच्या सुरूवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बारामती हालली आहे , तिकडे माढा हाललाय, मी शिरूरमधून इकडे आलोय त्यांनी ठरवलय . आता मावळचा नंबर.. तुम्ही काय ठरवलय? असा प्रश्न त्यांनी सभेला उपस्थितांना विचारला असता सगळ्यांनी धनुष्य धनुष्य धनुष्य असा आवाज देताच मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही ठरवलय मग आता …
Read More »कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहणार
खासदार श्रीरंग बारणे यांची ग्वाही; सिंधुदुर्ग जिल्हा हितवर्धक संघाशी चर्चा पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हितवर्धक संघाची महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भेट घेतली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन खासदारकीच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहितीसुद्धा त्यांनी या वेळी दिली. आपण कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहणार, अशी ग्वाही …
Read More »विरोधकांच्या वल्गना हवेत विरणार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दावा जेएनपीटी ः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात, राज्यात विकासाची गंगा आणण्याचे काम केले.त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत निश्चित भाजपा-शिवसेना युतीला बहुमत प्राप्त होणार असून, विरोधकांच्या वल्गना हवेत उडून मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा …
Read More »वारे कुरुंग येथे आग
शेतकर्यांचा साठवण केलेला पेंढा, लाकडे जाळून खाक कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुंग येथील एका शेतकर्याने साठवण करून ठेवलेला पेंढा, गोवर्या आणि लाकडांना अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. कुरुंग गावातील शेतकरी रामचंद्र भोईर यांनी गावाबाहेरील आपल्या …
Read More »एक्स्प्रेसमध्ये विसरलेला लॅपटॉप प्रवाशास परत
कर्जत रेल्वे पोलिसांची कामगिरी कर्जत : बातमीदार निजामुद्दीन-पुणे दर्शन या एक्स्प्रेस गाडीमध्ये एका प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग विसरली होती. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे कर्जत स्थानकात ती बॅग ताब्यात घेण्यात आली आणि त्या प्रवाशाला परत करण्यात आली. अंकीत सिंग सोमवंशी (रा. आजोठा, गुजरात) हे हजरत निजामुद्दीन-पुणे दर्शन एक्स्प्रेस या विशेष गाडीने कल्याण …
Read More »बदलणार तरी कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील डिकसळ गावात रस्त्याच्या मधोमध विद्युत वाहिन्या धोकादायक झाल्या आहेत, याकडे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळा जवळ आल्याने विज वितरण कंपनीने विजेच्या तारा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper