पंजाबचा 17 धावांनी पराभव बेंगळुरू : वृत्तसंस्था एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 17 धावांनी विजय मिळवला. बुधवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 203 धावांचे लक्ष्य ठेवले. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 202 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्याच …
Read More »Yearly Archives: 2019
मुख्यमंत्र्यांच्या झंझावाती प्रचार सभेने श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित; उपमहापौर विक्रांत पाटील यांचा दावा
पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासाठी कामोठे येथे झालेली विजय संकल्प सभा व त्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दणदणीत मार्गदर्शन यामुळे बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केला आहे. मावळ …
Read More »म्हातवली-नागाव परिसरात महायुतीतर्फे जोरदार प्रचार; नागरिकांचा प्रतिसाद
उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019चे शिवसेना-भारतीय जनता पक्ष-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्प्पा) बारणे यांना विजयी करण्यासाठी उरण तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पत्रके वाटून प्रचार करताना कार्यकर्ते दिसत आहेत. उरण तालुक्यातील म्हातवली-नागाव गावात नुकतीच पत्रके वाटण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे पश्चिम विभागप्रमुख एस. के. पुरो, उपविभागप्रमुख रवींद्र पडते, …
Read More »खारबंदिस्तीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे
अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी विकास विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अलिबाग तालुक्यात जवळपास पाच हजार 991 हेक्टर इतके खारभूमी क्षेत्र आहे. त्यासाठी 45 खारभूमी योजना आहेत. पैकी 35 योजना या शासनाच्या ताब्यात, तर 10 योजना या खाजगी आहेत. या योजनांवर शेतकरी स्वतः श्रमदान करून …
Read More »संशयाचे भूत आवरा
वास्तवत: गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले निकाल समोर येऊनही विरोधी पक्षांनी अशातर्हेने मतदान यंत्रांविरोधात ओरड सुरू ठेवणे हे खटकणारे आहे. तेव्हा याच विरोधी पक्षांपैकी काहींची आपल्या विजयाचे समर्थन करताना तारांबळ उडाली होती. तरीही अद्याप त्यांनी आपली ईव्हीएमविरोधातील ओरड कायम ठेवली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये …
Read More »मजबूत भारतासाठी महायुतीला विजयी करा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन उरण : रामप्रहर वृत्त नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जागतिक पातळीवर देशाचे नाव पुढे आहे, आर्थिक विकासासह सर्वच क्षेत्रात भारताने उसळी मारली आहे. एकसंघ असलेला भारत मजबूत होत आहे. भारताला यापुढे आणखी मजबूत करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणे आणि त्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना निवडून …
Read More »भाजपही देणार जशास तसे उत्तर
मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकतर्फी टीका करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजपही सज्ज झाली आहे. येणार्या 27 तारखेला भाजपकडून मनसे स्टाईलने लाव रे तो व्हिडीओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचे विरोधकांचे षढयंत्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विरोधकांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमला दोष द्यायचं ठरवलं आहे, अशी माहिती मला मिळाली असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. या वेळी नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत 2014 लोकसभा निवडणुकीआधी भारतातही हेच …
Read More »प्रवीण काळबागे यांचा वाढदिवस
पनवेल ः भाजपचे युवा नेते प्रवीण काळबागे यांचे वाढदिवसानिमित्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन केले.
Read More »गणेश पाटील यांचा वाढदिवस
पनवेल ः पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गणेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका कुसूम पाटील, सीताताई पाटील यांच्यासह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper