कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस म्हणून पंकज पुंडलिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज पाटील हे काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील यांचे चिरंजीव आहेत. पेण येथे काही दिवसांपुर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कर्जत येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पंकज पाटील यांनी आपल्या अनेक सहकार्यांसह भाजपत प्रवेश …
Read More »Yearly Archives: 2019
महात्मा फुले यांच्या जीवनाचा आदर्श सर्वांनी घ्यावा -मुख्याधिकारी गणेश शेटे
खोपोली : प्रतिनिधी शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. सर्वानी महात्मा फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास करून आदर्श घ्यावा, त्यांनी ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये शिक्षणाची जागृती केली त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कुठलीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी …
Read More »‘राम जन्मला…’ची कथा
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सवानिमित्त रामनवमी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राममंदिरांमध्ये यानिमित्ताने कीर्तन व प्रवचने आयोजित केली जातात. असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते, पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य होत …
Read More »जय श्रीराम
आज चैत्र शुद्ध नवमी. अर्थात रामनवमी. हजारो वर्षापूर्वी याच भूमीत भगवान विष्णूने प्रभू रामचंद्राच्या रूपात अवतार घेऊन जगाचे कल्याण केले होते. त्या भगवान रामाचे अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प तमाम भारतीयांचा आहे. तो संकल्प तडीस नेणार्यांना साथ द्या. एवढीच अपेक्षा या रामनवमीच्या निमित्ताने रामभक्तांकडे. आज श्री रामजन्मोत्सव. एकवचनी, एकबाणी असे …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांना पुनश्च लोकसभेत पाठवा; आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तालुक्यात प्रचाराला वेग
पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी प्रचार सुरू करून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. पनवेल शहरातही सायंकाळी जोरदार प्रचार रॅली काढून …
Read More »पनवेल ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात प्रचार करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
Read More »तेल गळतीमुळे राज्यमार्ग झाला मृत्यूचा सापळा
टँकर मालकावर कारवाईची मागणी खोपोली : प्रतिनिधी : दांङफाटा-आपटा मार्गावर तेलाचा अभिषेक घालत जाणार्या टँकरला जागरूक तरूणानी थांबवून टँकरमधून होणारी तेल गळती आणि रस्त्यावर सांङलेले तेलावर टँकर चालकास माती टाकण्यास भाग पाङल्याने संभाव्य दुर्घटना टळली असली तरी अशा टँकरवर कङक कारवाईची मागणी होत आहे. दांङफाटा-आपटा राज्यमार्गावरून तेलाची वाहतुक करणारा टँकर …
Read More »खालापूरात लाखाची गावठी दारू जप्त
खोपोली : प्रतिनिधी : खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात चालत असलेल्या हातभट्टी विरोधात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगङे यांनी मोहीम उघङली असून सुमारे लाखाची गावठी दारू नष्ट करीत, चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खालापूर तालुक्यातील इरशाळ गडाचे पायथ्याशी असलेल्या इरशाळ वाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय …
Read More »रेवदंडा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
रेवदंडा : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्याती आंदोशी येथे रेवदंडा पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आले. आंदोशी येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्यासह पोलीस नाईक संतोष पवार, सुशांत भोईर, आणि पोलीस कर्मचारी धर्मेद्र म्हात्रे, अशोक पाटील …
Read More »पोलादपूर लोहारमाळ येथे कन्टेनर कलंडला
पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ (ता. पोलादपूर) येथील तुर्भे फाटावळणावर गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक महाकाय कन्टेनर कोसळला. बीएसएनएल सेवा खंडीत असल्याने ग्रामस्थांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला केलेला संपर्काचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने तब्बल सहा तासांनंतर कन्टेनर हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलादपूरकडून महाडच्या दिशेने कन्टेनर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper