Breaking News

Monthly Archives: August 2020

पनवेल तालुक्यात 193 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 195 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी  – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 15) कोरोनाचे 193 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 195  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 132 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 161 …

Read More »

असा घेता येतो मल्टिबॅगर्सचा शोध

आपल्या अभ्यासाबद्दल प्रचंड खात्री व केलेली गुंतवणूक सांभाळून ठेवण्याचं धैर्य ज्याच्याकडे आहे, त्याला बाजारात मल्टिबॅगर्सचा शोध घेणे अवघड नाही. कोणते आहेत अशा मल्टिबॅगर्सचे निकष? मल्टिबॅगर्स शोधण्याआधी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण मल्टिबॅगर्स हे एखाद दोन वर्षांत ठरत नाहीत तर त्यासाठी बराच संयम ठेवावा लागतो. अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे …

Read More »

आर्थिक स्वातंत्र्य हवे, पण ते मिळणार कसे?

सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याला महत्व आहेच, पण ते स्वातंत्र्य जणू आर्थिक स्वातंत्र्यावर अवलंबून आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अर्थकारणाचे महत्व वाढत असताना आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे होऊ शकतो? भारतीय स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारतीय नागरिकांनी कोणता संकल्प करण्याची गरज आहे, याचा विचार केला तर राजकीय स्वातंत्र्यासोबत प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, …

Read More »

नगरसेवक व भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय

Read More »

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कामोठे

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे

Read More »

पनवेल महानगरपालिकेचे छत्रपती संभाजी महाराज मैदान

Read More »

भारतीय जनता पक्षाचे कार्यालय, पनवेल

पनवेल तालुक्यात 74वा स्वातंत्र्यदिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Read More »

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण

गव्हाण-कोपर (ता. पनवेल) ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महेंद्र घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, रत्नप्रभा घरत, रघुनाथशेठ …

Read More »

पहाटेच्या प्रतिक्षेत

कोरोना विषाणूच्या भयानक आणि संहारक अशा संकटाशी दोन हात करता करता हिंदुस्तानला अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे. सरहद्दींवर प्रबळ शत्रूंनी जमवाजमव सुरू ठेवली असून त्यांना वठणीवर आणण्याचे काम भारताच्या सैनिकांना करावे लागेल. कोरोनाच्या संकटामुळे इतर सर्व देशांप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा पहिल्यासारखे जोमाने पळू लागेल याकडे …

Read More »