Breaking News

Monthly Archives: August 2020

विसपुते महाविद्यालयात वेबिनारला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचा 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोरोना महामारीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झूम अ‍ॅप व फेसबुक च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत- युवा महासंवाद 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिंदखेडा विधासभेचे आमदार जयकुमार रावळ, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, महेंद्र विसपुते व …

Read More »

‘फिरत्या वाहनात कृत्रिम तलावांची सोय करा’

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हददीत गणेशोत्सवा दरम्यान फिरत्या वाहनात कृत्रिम तलावाची सोय करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणे शकय होणार …

Read More »

पेण एसटी डेपोमध्ये पासचा घोटाळा; तीन कर्मचारी निलंबित

पेण : प्रतिनिधी पेण येथील एसटी बस आगारामध्ये लाखो रुपयांचा पास घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तीन कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे एसटीच्या पासमधील अफरातफर उघड होण्यास मदत मिळाली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे 22 मार्चपासून लॉकडाऊन घोषित झाल्याने पासधारक प्रवाशांना प्रवास करता आला नाही. त्यामुळे …

Read More »

पनवेल तालुक्यात 238 नवीन रुग्ण; दोघांचा मृत्यू; 242 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.19) कोरोनाचे 238  नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 175 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा  मृत्यू झाला आहे तर 189 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …

Read More »

शोकांतिका की गूढकथा

अकाली अस्तंगत झालेला बॉलीवूडचा सितारा सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूभोवताली दाटलेले संशयाचे धुके आतातरी निवळेल अशी अपेक्षा आहे. बरीच राजकीय चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप, खालच्या स्तरावरील गावगप्पा, खर्‍याखोट्या अफवांचे पीक या गोष्टींमुळे गेले दोन महिने देशातील वातावरण गढूळ झाले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा सुस्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बजावला. बॉलीवूड …

Read More »

देशभक्तीपर गीतांची ऑनलाइन स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर एकल गीत स्पर्धेचे आयोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन स्वरुपात झाली. त्याला पनवेल परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये श्रीरंग केतकर याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पद्मजा कुलकर्णी व केतकी ओक यांनी द्वितीय आणि आशा …

Read More »

ग्रामीण भागात पिठोरी उत्साहात साजरी

उरण : प्रतिनिधी श्रावण सुरू होताच ग्रामीण भागातील कष्टकरी जनता आपले सण साजरे करण्यास प्राधान्य देत आहे. यामध्ये पिठोरी आमवस्येला पिठोरीची पूजा गावागावातील अनेक घरात केली जाते. पिठोरी पूजन हे व्रत असल्याने हे दरवर्षी नित्यनियमाने करण्यास प्राधान्य दिले जाते. श्रावणातील नागपंचमी, मंगळागौरी, यांच्या प्रमाणेच श्रावण आमवस्येला पिठोरी आमावस्या म्हणून त्या …

Read More »

लाच स्वीकारताना दोघे ताब्यात

पनवेल : दिड लाखाची लाच मागून त्यातील 50 हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारणार्‍या कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगरसह एका खाजगी व्यक्तीला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यातील तक्रारदार यांच्याविरूद्ध पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर (30) यांच्याकडे फसवणुकीचा तक्रारी अर्ज चौकशीसाठी आला होता. त्या अर्जावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी …

Read More »

गणेशोत्सव काळात भाज्यांचे दर कमी?

पनवेल : बातमीदार वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारात गेले पाच महिने सुरू असलेली टोकन पद्धती बंद करण्यात आल्याने बाजारात नियमित आवक वाढणार आहे. त्यामुळे  गणेशोत्सव काळात भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी भाजी बाजारात एकाच दिवशी 432, तर मंगळवारी 356 ट्रक टेम्पो भरून …

Read More »

घरबसल्या वाढताहेत अन्य आजार

पनवेल : बातमीदार कोरोना संकटाला रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन, अनलॉकदरम्यान 24 तास घरात बसून अन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे. विविध उपाययोजना राबवूनही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने घराबाहेर पडण्याची सोयच नाही. डोकेदुखीबरोबरच आता पोटाचे विकारही नागरिकांना जडत आहेत. त्यातही अपचन, बद्धकोष्टता आणि मूळव्याधाच्या दुखण्याने डोकेवर काढले आहे. याशिवाय वर्क फ्रॉम …

Read More »