Breaking News

Monthly Archives: August 2020

पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील क्रिएटिव्ह फाउंडेशन या तरुणांच्या संघटनेने कोविड योद्धा म्हणून या संकटकाळात सेवा बजावणार्‍या पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप केले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाची तमा न बाळगता पोलीस या साथरोग काळात सेवा बजावत  आहेत. सेवा बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र तरीही ते सेवा बजावत …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकात सुखरूप प्रसूती

पनवेल : वार्ताहर, खारघर : प्रतिनिधी मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी (दि. 15) घडली आहे. प्रवासा दरम्यान वेदना जाणवू लागल्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या महिलांच्या प्रतीक्षालयात स्थानकावर असलेल्या रेल्वेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीमुळे करण्यात आलेल्या प्रसूती नंतर जन्माला आलेले बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून दोघांनाही जवळच्या …

Read More »

नवी मुंबईत वाढतोय कोरोनाचा संसर्ग

महिनाभरात 10 हजार रुग्णांची वाढ Kozhikode: Health workers collect swab samples from corporation employees for COVID-19 tests, in Kozhikode, Tuesday, July 21, 2020. (PTI Photo) (PTI21-07-2020_000076A) नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण झाला. तीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट वाढली आहे. तब्बल दहा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अत्याधुनिक केज कल्चर प्रकल्पाचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बासा माशाचे जल अर्पण करून ग्लोबल कोकण, कोकण बिझनेस फोरम प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 14) करण्यात आला. ग्लोबल कोकणचे प्रमुख पदाधिकारी नरेंद्र बामणे यांच्या पुढाकाराने पनवेल येथील मोरबे धरणात हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …

Read More »

व्यापारी असोसिएशनकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्यासंदर्भात केलेली मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल कापड व्यापारी असोसिएशन पनवेलने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभारपत्र देऊन आभार व्यक्त केले आहेत. कापड व्यापारी असोसिएशनचे राजकुमार सचदेव व मुकेश शहा यांनी आभारपत्रात म्हटले आहे की, आम्ही व्यापारीवर्ग आपणास धन्यवाद देतो. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावातून पनवेल …

Read More »

गणेशोत्सवात अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

अलिबाग ः प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांसाठी ही बंदी असेल. 18 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 22 ऑगस्टपर्यंत, तसेच 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 29 ऑगस्टपर्यंत …

Read More »

कोरोना चाचणी प्रयोगशाळेची रायगडकरांना अद्यापही प्रतीक्षा

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात एप्रिल अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अलिबाग येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. स्वातंत्र्यदिनी ही प्रयोगशाळा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, मात्र ही प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे रायगडकरांना कोरोना चाचणीसाठी मुंबई किंवा नवी मुंबईतील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचा 74वा स्वातंत्र्यदिन शनिवारी (दि. 15) पनवेल परिसरात ठिकठिकाणी देशभक्तीपर वातावरणात आणि जल्लोषात साजरा झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण-कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज येथे ध्वजारोहण करण्यात आले. या शिवाय जिल्हा परिषद शाळा कोपर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय …

Read More »

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा तिरंगा फडकावून पंतप्रधान मोदींनी देशाला अभिवादन केले. देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी अनेक विषयांना हात घातला. महत्त्वाकांक्षी व लोकोपयोगी अशा नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन योजनेची घोषणा पंतप्रधानांनी या …

Read More »

महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

मुंबई ः भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून …

Read More »