नागोठणे ः प्रतिनिधी नागोठण्याचे सुपुत्र, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृहसचिव तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (92) यांचे शुक्रवारी (दि. 31) अल्पशा आजाराने नरिमन पॉइंट, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कै. प्रधान यांचा मायभूमी या नात्याने नागोठणेशी कायम संबंध होता व आपल्या गावासाठी त्यांनी भरीव योगदानसुध्दा …
Read More »Monthly Archives: August 2020
अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन!
माणगाव ः प्रतिनिधी तमाशातील परंपरागत गणपतीचा गण बदलून छत्रपती शिवरायांना वंदन करणारा गण लिहिणारे व रशियाच्या लेनिन चौकात शिवरायांचा पोवाडा गाणारे शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त माणगावात मातंग समाजाच्या वतीने माणगाव एसटी स्टँडमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला मातंग समाजाचे नेते विश्वनाथ तालीमकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन …
Read More »नुकसानग्रस्त शाळांना मदतीचा हात
चंद्रमा एज्युकेशन संस्थेचा उपक्रम पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने सुधागड तालुक्यातील अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शाळांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी हात पुढे सरसावले. ठाण्यातील चंद्रमा एज्युकेशन संस्था व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकाराने सुधागड तालुक्यातील नुकसानग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना नुकतीच शैक्षणिक मदत देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील …
Read More »जपा डोळ्यांचे आरोग्य
आरोग्य प्रहर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गात डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे …
Read More »आदिवासी भागात दुष्काळजन्य स्थिती
अपुरा पाऊस; 25 टक्के भातलावणी शिल्लक कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कशेळेपासून पुढे असलेल्या आदिवासी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे. शेतात पाणी नसल्याने भाताची लावणी पूर्ण झाली नसून प्रामुख्याने आदिवासी भागातील जमीन ही माळवरकस असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकर्यांना पीक …
Read More »दीर्घकालीन की ट्रेडिंग; कोणता मार्ग योग्य ?
शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करावी की ट्रेडिंग करून नफा कमवावा? किती परतावा मिळण्याची आशा ठेवावी? या प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरे वेगळी काआहेतआणिती शोधण्यासाठी आपल्याला नेमके काय करायला हवे? मागील लेखात आपण शेअरबाजारात एंट्री करण्याचे विविध पर्याय पहिले होते, आज आपण थेट शेअर्स खरेदी-विक्री करण्याचे कांही प्रकार पाहू. शेअरबाजारातील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळची …
Read More »तंत्रज्ञान – संपत्तीच्या केंद्रीकरणाचा ‘मेगा हायवे’!
जग संघटीत होते आहे, याचा अर्थ व्यापारउद्योगही संघटीत होत आहेत. त्याला गती देण्याचे काम तंत्रज्ञान करते आहे. जगभर होत असलेले संपत्तीचे केंद्रीकरण हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. गेल्या चार वर्षांत ते इतके वेगवान आणि सर्वव्यापी झाले आहे की त्याला आपण नाकारू शकत नाही आणि मनापासून स्वीकारूही शकत नाही. अशा या …
Read More »रायगडात 391 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 1) 391 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 143, ग्रामीण 37) तालुक्यातील 180, खालापूर 38, महाड 37, रोहा 27, अलिबाग 24, पेण 22, उरण 18, पोलादपूर 11, कर्जत, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड …
Read More »रोह्यातील ‘ते’ कृत्य सामूहिक
आणखी सहा जण ताब्यात; एक अल्पवयीन रोहा : प्रतिनिधीरोह्यातील तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आणखी सहा नराधमांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि. 1) ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यामुळे तांबडीतील 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तांबडी …
Read More »