अलिबाग ः प्रतिनिधी लायन्स व लिओ क्लब ऑफ अलिबाग आणि लायन्स व लिओ क्लब ऑफ मुंबई अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी ‘उंची उडान’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 26 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दर शुक्रवार व शनिवारी संध्याकाळी 7 ते 8.30 …
Read More »Monthly Archives: September 2020
सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या चिंताजनक
पेण ः प्रतिनिधी मागील पाच-सहा महिन्यांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली असून यामध्ये पेण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मागील 10 वर्षांत पेणमधील अवस्था बिकट झाली आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी भरती …
Read More »नेरळ-कर्जतदरम्यानचे रेल्वे फाटक तीन दिवस बंद
कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाबाहेर असलेले फाटक 4 ते 6 सप्टेंबर या कालावधीत बंद असणार आहे. याबाबत मध्य रेल्वेने पत्रक काढून जाहीर सूचना केली आहे. फाटक बंद राहणार असल्याने नेरळच्या पलीकडे असलेल्या शेकडो वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार असून हा मार्ग गाड्यांना …
Read More »तरुणाच्या मृतदेहाचे नऊ तासांनंतर शवविच्छेदन; संशयास्पद मृत्यूच्या शक्यतेने वैद्यकीय अधिकार्यांचा नकार
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कानसळ गावानजीक तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दीपक लक्ष्मण पवार (31) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह येथील पडीक शेताच्या बांधाच्या कडेला साठलेल्या पाण्याजवळ आढळला. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताराणी खिल्लारे यांनी नकार दिला. …
Read More »नागरिकांनी स्वच्छतेप्रति सजग राहण्याची गरज
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची नागरिकांना सवय लावल्यास महापालिका खर्या अर्थाने स्मार्ट सिटी बनेल, असे महापालिकेला स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये राज्यात पाचवा, तर देशात 20वा क्रमांक मिळाल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करताना पनवेलकर नागरिकांना वाटत आहे. पनवेल नगरपरिषदेची ऑक्टोबर 2016मध्ये महापालिका होताना शासनाने पूर्वीच्या …
Read More »पनवेल तालुक्यात 307 नवे कोरोनाबाधित; आठ जणांचा मृत्यू; 245 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 2) कोरोनाचे 307 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 226 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »इकडे साथ, तिकडे पूर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी दोन दिवसांचा दौरा हाती घेतला आहे. फडणवीस हे विदर्भ-पुत्र असल्याने त्या भूमीशी त्यांचे घट्ट नाते आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे संकटकालीन परिस्थितीचा साकल्याने विचार करत तडफेने निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठायी आहे. या सार्या गोष्टींना तूर्त तरी महाराष्ट्र मुकला आहे. …
Read More »दहा दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप
उरण : वार्ताहर आपल्या लाडक्या भक्तांनी सेवा केल्यानंतर 10 दिवसांच्या गणपती बाप्पाला मंगळवारी (दि. 1) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगरपरिषद हद्दीत विमला …
Read More »जेईई आणि नीट परीक्षार्थींना युवा मोर्चाचा मदतीचा हात
पनवेल : रामप्रहर वृत्त जेईई आणि नीट परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही अडचण, समस्या असल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक 7277097999 वर व्हाट्सअप्प करावे त्यांच्यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परीक्षार्थी आहेत. …
Read More »मुलीचा सौदा केल्याप्रकरणी आई पोलिसांच्या ताब्यात
खारघर : प्रतिनिधी स्वतःचा मुलीचा सौदा करणार्या महिलेस नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मुलीस महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. हि कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने केली आहे . नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी नवी मुंबई परिसरात आढळणार्या बेकायदेशीर अवैध कृत्यांना आळा घालण्याच्या …
Read More »