Breaking News

Monthly Archives: December 2020

मंदिर निर्माणाबाबत जनजागृती करणार

मुरूडमधील रामभक्तांच्या बैठकीत निर्णय मुरुड : प्रतिनिधीअयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियान संदर्भात येथील हिंदू बोर्डींगमध्ये नुकताच मुरुड तालुक्याची व्यापक बैठक झाली. तालुक्यांतील 50हून अधीक गावांमधील श्री रामभक्तांनी सामाजिक अंतर राखत या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सहव्यवसाय प्रमुख संजय ठाकूर यांनी या बैठकीत श्री रामजन्मभूमीच्या संघर्ष …

Read More »

विद्यार्थी बसचालकांवर उपासमारीची वेळ

शासन उदासीन, संघटनेचा आंदोलनाचा इशारा पेण : प्रतिनिधी  कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा अद्याप पुर्ववत सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसचे मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्कूल बस रस्त्यावर धुळ खात उभ्या आहेत. त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बस मालकांना सहन करावा लागत आहे.स्कूल …

Read More »

कळंबोली भाजी मार्केटमधील बेकायदा बांधकामाबाबत सभागृह नेते परेश ठाकूर आक्रमक

पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोली सेक्टर 5 येथील भाजी मार्केटमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील गोरगरीब भाजीवाल्यांची पिळवणूक करून त्यांच्याकडून हजार रुपये वसूल करून बेकायदा बांधकाम करण्याचा घाट सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हाणून पाडला आहे. सोमवारी (दि. 28) कळंबोली भारतीय जनता पक्षाच्या …

Read More »

पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश असून, 15 जानेवारीला या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार सोमवारी (दि. 28) पनवेल पंचायत समितीमध्ये आकुर्ली, मोर्बे आणि खैरवाडी ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »

बोर्झे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पेण : प्रतिनिधी पेण मधील सात ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुका होणार असून सोमवारी (दि. 28) भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील व भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोर्झे ग्रामपंचायत मधील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी प्रभाग क्र. 1 मध्ये मयुरी मदन ठाकूर, प्रभाग क्र.3 मध्ये …

Read More »

जंजिरा प्रवेशबंदीमुळे व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान; पर्यटकांची संख्या रोडावली

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशान्वये ऐतिहासिक जंजिरा किल्ला 2 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. विविध ठिकाणांहून अनेक पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. यामध्ये परदेशी नागरिकांचाही  समावेश असतो, परंतु अचानक किल्ला पर्यटकांसाठी बंद झाल्याने येथील हॉटेल, लॉजिंग …

Read More »

जनाधाराची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांची यथेच्छ निंदानालस्ती करणे, संधी मिळेल तेथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा मानभंग करणे अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आरंभले आहे. ज्या पक्षावर आपण बेमुर्वत चिखलफेक करत आहोत, त्या पक्षाला प्रचंड जनाधार आहे, हे ते विसरतात. जनाधाराचा सन्मान करणे …

Read More »

सभापती संतोष शेट्टी यांचा गौरव

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल पंतजली योग समिती पनवेल व उत्तर भारतीय प्रकोष्ठ यांच्यातर्फे त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले. संतोष शेट्टी नगरसेवक असलेले प्रभागातील केलेली विकासकामे तसेच त्यांचा जनतेबद्दल असलेला विश्वास व सातत्याने प्रभागातील समस्या सोडविण्यात ते अग्रेसर असल्याने …

Read More »

गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पनवेल : वार्ताहर कामोठे परिसरात गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपींना अवघ्या चार तासांत कामोठे पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहे. कामोठे वसाहतीमध्ये मयुर बबन जाधव (वय 27) व त्याचा मोठा भाऊ योगेश बबन जाधव (वय 39) हे देशी ढाबा …

Read More »

फडके नाट्यगृहाची अंतर्गत देखभाल करण्यासंदर्भात मागणी; भाजपचे अभिषेक पटवर्धन यांचे आयुक्तांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील कर्मचारी संख्या वाढविणे व अंतर्गत देखभालीसंदर्भात भाजप पनवेल शहर मंडल सांस्कृतिक सेलचे संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. पटवर्धन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या आदेशानूसार 5 नोव्हेंबरपासून फडके नाट्यगृह चालू …

Read More »