पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करणारे प्रभाग 18 चे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रभागातील विविध समस्या निकाली काढण्याचा धडाकाच लावला आहे. नेहमी प्रभागाच्या सेवेसाठी तत्पर असणार्या विक्रांत पाटील यांनी स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रिटीकरणमुळे वाढलेल्या उंची मुळे गोविंद गार्डन, गोविंद निलायम आणि अक्षय बंगलो येथील …
Read More »Yearly Archives: 2020
नेरूळ येथील सायन्स सेंटरच्या उभारणीला गती
आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार – बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरूळ से-19 येथील वंडर्स पार्क क्षेत्रात सायन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्याकरिता 70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच हे सायन्स सेंटर उभारण्याचे काम सुरु होणार असल्याचे नवी …
Read More »वाल्मिकी जयंती उत्साहात
मुरूड ः प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे वाल्मिकी नागरी सहकारी पतपेढी मजगाव येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम तसेच आदिवासी लोकांच्या योजना घरोघरी पोहचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रगतीबद्दल पतसंस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. वाल्मिकी महाराजांचे कार्य विषद करण्यात आले. विविध उपक्रम राबविण्यात येऊन ही जयंती …
Read More »करंजा धक्क्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी फेकल्या समुद्रात
कारवाई करण्याची मागणी उरण : प्रतिनिधी – करंजा येथील बंदरात कामानिमित्ताने येणार्या प्रवासी, कामगारांच्या पार्क करून ठेवण्यात येणार्या दुचाकी काही समाजकंटकडून थेट समुद्रात टाकून देण्याच्या वाढत्या प्रकारामुळे प्रवासी, कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी उरण पोलिसांकडे करण्यात आली आहे. रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करुन उरण …
Read More »सुधर्मा सकपाळ यांची नियुक्ती
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्हा नाभिक समाज तरुण संघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधर्मा शिवाजी सकपाळ व सदस्यपदी अमर काशिनाथ ढमाले यांची निवड करण्यात आली आहे. पेण शहर सलून मालक-चालक संघटनेच्या वतीने सुधर्मा सकपाळ यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे विजय …
Read More »अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई पालिकेचा पुढाकार
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अधोरेखित केलल्या 36 अपघात प्रवण क्षेत्रांत आता पालिका प्रशासनाने झेब्रा क्रॉसिंगसह इतर सुरक्षा उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरातील अपघात प्रवण क्षेत्रांत सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी दिल्ली इंन्टीग्रेटेड …
Read More »प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर लवकरच नागोठणे दौर्यावर
नागोठणे ः प्रतिनिधी शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आपण एकदा येऊन त्याला वाचा फोडावी, अशी मागणी नागोठणे शहर भाजप तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मोदी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे पेण दौर्यात चर्चेदरम्यान केली होती. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याची दखल घेत या संदर्भात लवकरच नागोठणे …
Read More »कर्जत तालुक्यात वर्षअखेरीस उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबर 2020पर्यंत मुदत संपणार्या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका वर्षअखेरीस होण्याची शक्यता आहे. थेट जनतेतून सरपंच निवड नियम राज्य सरकारने रद्द करून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष असून त्यानंतर सदस्यांसाठी मोर्चेबांधणी होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने …
Read More »मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय
मुंबई : रामप्रहर वृत्त सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. 111 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी …
Read More »भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदी निलेश पिंपरकर
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते आणि भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष निलेश पिंपरकर यांची भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदावर निवड करण्यात आली आहे. कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून टेम्बरे ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते निलेश पिंपरकर यांनी चार वर्षे चांगली कामगिरी केली. युवा मोर्चाचे चांगले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper