Breaking News

Yearly Archives: 2020

श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी महाआघाडीत बिघाडी

शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने श्रीवर्धन : प्रतिनिधीराज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षांचे आपापल्या सोयीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्र्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडी अशा दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.  श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे …

Read More »

पेण अर्बन बँक घोटाळ्याची दशकपूर्ती; खोपोलीत संघर्ष समितीची निदर्शने

खोपोली : प्रतिनिधीबहुचर्चित पेण अर्बन बँक घोटाळ्यास 10 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक संघर्ष समितीने अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोपोली शाखेसमोर गुरुवारी (दि. 24) सकाळी जोरदार निदर्शने केली. या वेळी घोटाळेबाजांचा तीव्र निषेध करण्यात आला.संघर्ष समितीचे काम करताना जे जे कार्यकर्ते मृत्यू पावले त्यांना प्रारंभी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण …

Read More »

कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नियुक्ती करा; कर्जत भाजपची मागणी

कर्जत : बातमीदार कोविड सेंटरमधील महिला रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र अजूनही प्रशासन महिला रुग्णाबाबत सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे कर्जत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. कोविड सेंटरमधील महिलांची अत्याचारापासून बचाव आणि सुरक्षा होण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात याबाबतीत निवेदन देण्यात आले.कर्जतमध्ये उपजिल्हा …

Read More »

नवीन पनवेलमध्ये आरोग्य मोहीम

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ओबीसी सेल कोकण प्रदेशचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी नवीन पनवेलमध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा …

Read More »

पनवेल तालुक्यात 326 नवे कोरोनाबाधित; 10 जणांचा मृत्यू; 331 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.23) कोरोनाचे 326 नवीन रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 331 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 273 रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 220 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 53 नवीन रुग्णांची नोंद झाली असून …

Read More »

पावसाने हाहाकार…

एकीकडे कोरोना महामारीचे जीवघेणे संकट, पावसाचे भयंकर थैमान आणि दुसरीकडे ठाकरे सरकारची अनाकलनीय अनास्था अशा दुहेरी चरकामध्ये अवघा महाराष्ट्र भरडला जातो आहे. याला दुर्दैव असेच म्हणावे लागेल. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने मांडलेला कहर अगदी असह्य झाला आहे. राज्यभरात शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भारतीय …

Read More »

उरण नगर परिषद येथे वृक्षारोपण

उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण नगर परिषद येथे मंगळवारी (दि. 22) वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसीम गॅस, रोहन भोईर, विकी …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील व्हीनस कंपनीचे मास्क देशभरात

पनवेल : बातमीदार कोरोनाचा प्रसार थांबविण्याचे महत्त्वाचे काम करणार्‍या मास्कचे पनवेलमधील तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हीनस कंपनीत कोरोनाच्या काळात मास्क बनविण्याचा वेग तिपटीने वाढविला असून दररोज तेथे चार लाख मास्क बनविले जात आहेत.जर्मनी, इस्रायल, अमेरिका, स्पेन, न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, मलेशिया यांच्यासह मिडल इस्ट भागातील ऑइल …

Read More »

उरण तालुक्यात पोषण आहार जनजागृती

उरण : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय पोषण मिशन अभियानांतर्गत सर्व देशभर महिला बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातून सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील चिरनेर गावातील अंगणवाडी सेविकांनी गावांमध्ये पोषण आहार जनजागृती …

Read More »

भाजपकडून खोपटा येथे कापडी पिशव्यांचे वाटप

उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा राणी सुरज  म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप खोपटे व महिला आघाडी, खोपटे-उरण यांच्या माध्यमातून खोपटा येथे कापडी पिशव्यांचे …

Read More »