Breaking News

Yearly Archives: 2020

गुजरातमधील व्यावसायिकाची नवी मुंबईत त्रिकुटाकडून फसवणूक

Car thief trying to break into a car with a screwdriver. Car thief car theft. पनवेल : बातमीदार कारमध्ये स्पार्किंग होत असल्याचे खोटे सांगून तसेच, कारची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात त्रिकुटाने गुजरात भरुच येथील एका कंपनीच्या मालकाकडून नवी मुंबईत 50 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. तुर्भे एमआयडीसी …

Read More »

सुकापूरमध्ये 51 इमारती धोकादायक

ग्रामपंचायतीने बजावल्या नोटिसा पनवेल : वार्ताहर सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायतीने धोकादायक ठरवलेल्या तब्बल 51 इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी घडलेल्या महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धोकादायक इमारतींची यादी बनवण्यात आली आहे. त्या खाली करण्याच्या नोटिसा ग्रामपंचायतीने बजावल्या आहेत. तसेच सिडको …

Read More »

व्हेंडर न मिळाल्याने सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी निधी गेला परत

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तो परत मिळविण्यासाठी पंचायत समिती उरण प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. परंतू संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या योजनेपासून उरण तालुका मात्र वंचितच राहिला आहे. उरण पंचायत समितीचा 29 लाख सहा हजार …

Read More »

खांदा कॉलनीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करा

संजय भोपी यांची महापालिकेकडे मागणी पनवेल : बातमीदार खांदा कॉलनीमध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने खांदा कॉलनीत कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी प्रभाग ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी पालिकेकडे केली आहे. मागील काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच …

Read More »

रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना

खारघर : प्रतिनिधी पनवेल परिसरात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या तळोजा एमआयडीसीमधील लिंडे ऑक्सिजन निर्मिती कंपनीला भेट देत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या. राज्य शासनाने ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या कंपन्यांना 80 टक्के ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी व …

Read More »

अल्पवयीन मुलाला लुटणार्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पनवेल : वार्ताहर, बातमीदार खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलास जबरीने लुटीचा प्रकार घडला होता. नवी मुंबई गुन्हे शाखेचा कक्ष क्रमांक दोनच्या पथकाने दोन दिवसांत हा गुन्हा अत्यंत शिताफीने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलीसांनी दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांनी इतर गुन्ह्यांची ही कबुली दिली. 10 सप्टेंबर रोजी रोजी …

Read More »

कासाडी नदीत सोडलेल्या रसायनांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य

नागरिकांना श्वसनाचा त्रास; तक्रारींकडे दुर्लक्ष कळंबोली : रामप्रहर वृत्त तळोजा एमआयडीसीतून कासाडी नदी वाहत कामोठे खाडीला मिळते. या नदीत कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरात मोठ्या प्रमाणात उग्र वास पसरतो आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही …

Read More »

ऑनलाइन सोहळ्यात शेतकर्यांचा सहभाग

कर्जत : प्रतिनिधी – येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), ग्रामपातळीवर ग्राम कृषी विकास समिती स्थापना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वदप येथील प्रगतशील शेतकरी कैलास दळवी यांच्या शेतावर आयोजित कार्यक्रमास कर्जत व …

Read More »

कोरोनाला रोखण्यासाठी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सज्ज

ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीवर भर पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावताना दिसत आहे. येथील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका तसेच ग्रामपंचायात स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीतर्फे युद्धपातळीवर ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी, ह्रदयाचे ठोके व तापमानाचे मोजमाप तपासणी सुरू आहे. सरपंच उमेश …

Read More »

लोभेवाडीत भरतेय आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील अर्ध्या भागात आदिवासी लोकांची वस्ती असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाइलची सुविधा नाही. त्यामुळे त्यांची शाळा ऑनलाइन चालविली जात असली तरी त्या शाळेत विद्यार्थी हजर राहू शकत नाहीत. दरम्यान, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन शिक्षक असलेले तरुण मोतीराम पादिर हे आपल्या लोभेवाडी येथील …

Read More »