पनवेल : प्रतिनिधी ऑनलाइन शिक्षणाच्या नावावर खाजगी शाळांकडून पालकांची लूट सुरूच आहे. शाळा सुरू होईपर्यंत फिसाठी सक्ती करू नका असे आदेश शिक्षण विभागाने दिलेले असतानासुद्धा ते बासनात बांधून शाळांकडून पूर्ण वार्षिक शुल्काचा तगादा लावण्यात येत आहे. शाळांनी ऍक्टिव्हिटी सह इतर शुल्क देऊ नये अशा प्रकारचे आदेश शाळांना द्यावेत, अशी मागणी …
Read More »Yearly Archives: 2020
खारघर-कोपरा पूल वाहतुकीसाठी खुला
पनवेल : वार्ताहर खारघर-कोपरा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या पुलावरुन नेहमी ये-जा करणारे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खारघर आणि कोपरा वसाहतीच्या सीमारेषेवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने सिडकोने दोन वर्षांपूर्वी या पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे शेजारी असलेल्या एकेरी पुलावर वाहतूक कोंडी होत होती. मागील वर्षी …
Read More »ई-पास जाळून राज्य शासनाचा निषेध; मनसेचे ऐरोली टोलनाक्यावर आंदोलन
नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊनमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यास बंदी घातली आहे. प्रवासाची परवानगी हवी असल्यास शासनाकडून ई-पाससाठी अर्ज करावा लागतो तरच प्रवास करता येतो. मात्र असंख्यवेळा अर्ज करूनहू नागरिकांना ई पास मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याविरोधात नवी मुंबई मनसेकडून ऐरोली टोल नाक्यावर ई पास जाळून राज्य शासनाचा …
Read More »ई-पासचा सावळागोंधळ; नागरिकांचे तब्बल पाच लाख अर्ज नाकारले
पनवेल : बातमीदार खासगी वाहनातून जिल्ह्याबाहेर प्रवास करणार्यांना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. कागदपत्रांचा अभाव, वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपूर्ण माहिती यामुळे ई-पास नाकारले जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत सात लाख 46 हजार 142 जणांनी ई-पासची मागणी केली होती, मात्र केवळ दोन लाख …
Read More »‘दीपक नायट्रेट’मधील कामगारांना भरघोस पगारवाढ
आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट कंपनीमधील कामगारांना दरमहा तब्बल 12 हजार 900 रुपयांची पगारवाढ आणि सुविधा देण्याचा करार …
Read More »जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे मार्गदर्शनपर प्रशिक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा आरंभ संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरयांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) करण्यात आला. या तीन दिवसीय उपक्रमात संस्थेच्या महाविद्यालय-विद्यालयांचे प्राचार्य आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.जनार्दन …
Read More »विद्यार्थी मारहाणीचा पनवेलमध्ये निषेध
उत्तर रायगड भाजयुमो राज्य सरकारविरोधात आक्रमक पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना काळात शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात करा, ज्या परीक्षा झाल्याच नाहीत त्यांचे शुल्क परत करून विद्यार्थ्यांना दिलासा द्या, या मागण्यांचे पत्र द्यायला गेलेल्या धुळे शहरातील विद्यार्थ्यांना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री सत्तार अब्दुल यांच्यासमोर अमानूष मारहाण करण्यात आली. …
Read More »अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच!
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच, असे कोर्टाने शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट केले तसेच परीक्षा घेतल्याशिवाय कोणतेही राज्य विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा …
Read More »मंदिरे खुली करण्यासाठी आज घंटानाद आंदोलन
पनवेल : कोरोना काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले, मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ’हरी’ला बंदिस्त करून ठेवले आहे. सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे तत्काळ खुली करण्यात यावी, या मागणीसाठी देवस्थान व धार्मिक संस्थांच्या वतीने शनिवारी (दि. 29) ’दार …
Read More »गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन
नवी मुंबई : बातमीदार गणेश चतुर्थीला वाजत गाजत झालेल्या आगमनानंतर बाप्पाला व माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला निरोप देण्यात आला. बाप्पांना व गौरींना दुपारपासूनच निरोप देण्यास सुरुवात झाली. या वेळी पालिकेचे मंडप नवी मुंबईतील प्रत्येक तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ सजलेले दिसले तसेच या मंडपात स्वयंसेवक, पालिकेचे अधिकारी व पोलीस देखील सज्ज होते. तलावात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper