अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. विनासायास मिळालेल्या पदवीचा त्यांना भविष्यात काहीही उपयोग होणार नाही, अशी रास्त भूमिका भारतीय जनता पक्षाने आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली. फडणवीस यांच्यासारखा प्रगल्भ नेता इतक्या स्पष्टपणे सल्ला देतो तेव्हा त्याकडे लक्ष दिले पाहिजे एवढे तरी ठाकरे …
Read More »Yearly Archives: 2020
स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर गणेश विसर्जन सोहळा पार
पनवेल : यंदा कोरोना महामारीच्या कठीण काळातही स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर येथील कोळी समाजाने शासनाच्या वतीने दिलेल्या नियमावलीचे पालन करून महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन सोहळा पार पडला. कोळी समाजाच्या वतीने गेली 20 वर्षे ही सेवा सुरू आहे. यासाठी पंच कमिटीचे …
Read More »एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा
भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधी एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केले आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो …
Read More »भरकटलेले जहाज पुन्हा जेएनपीटी बंदरात दाखल
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी बंदरातुन करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्याजवळ भरकटले टॅगनोया नावाचं मालवाहू जहाज अखेर गुरुवारी जेएनपीटीने पुन्हा बंदराच्या न्हावा बेस जवळील करपांईटमध्ये आणले आहे. जेएनपीटी बंदरातुन टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया हे मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून करपांईट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनार्याजवळ भरकटले होते. एकही कर्मचारी नसलेल्या …
Read More »भाजपतर्फे पेण व उरणमध्ये आज घंटानाद आंदोलन
पेण : प्रतिनिधी, उरण : वार्ताहर देशातील अन्य राज्यात मंदिरे खुली, पण महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद महाराष्ट्रातील दारुची दुकाने सुरू पण मंदिरे मात्र बंद राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या घंटानाद आंदोलनास महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »उरणमध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
उरण : आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त तथा आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सिडकोकडून डाऊरनगर येथे 45 लाखाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 28) तालुका भाजप अध्यक्ष रवि भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिडकोचे अधिकारी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, माजी सभापती नित्यानंद भोईर, चाणजे ग्रामपंचायत …
Read More »60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप
सर्व गणेश भक्तांना हा सण गोड व्हावा म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष, पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने भंगारपाडा गावातील …
Read More »पनवेल तालुक्यात 317 नवे कोरोनाबाधित
तीन जणांचा मृत्यू; 171 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 28) कोरोनाचे 317 नवीन रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 246 रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 135 रुग्ण बरे झाले आहे. …
Read More »रायगडात 475 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 475 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 28) झाली. दुसरीकडे 346 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 317, अलिबाग व रोहा प्रत्येकी 28, पोलादपूर 22, पेण 21, खालापूर 20, उरण 13, सुधागड 12, कर्जत सात, महाड चार, माणगाव …
Read More »सुश्मिता सिन्हांवर गुन्हा दाखल करा; भारत रक्षा मंचची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त सुश्मिता सिन्हा यांनी जाणूनबुजून हेतुपुरस्सर हिंदू देवी देवतांचा अपमान करून धार्मिक भावनांना इजा पोहचविली आहे तसेच जातीय असंतोष पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याने सिन्हा विरोधात भारत रक्षा मंचने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यूट्यूब वर सुश्मिता सिन्हा या महिलेने तीज को ना करें, तेज बने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper