खोपोली : प्रतिनिधी सोमवारी महाड येथील पाच मजली रहिवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. याची दखल घेत खोपोली शहरातील पंधरा वर्षा वरील जुन्या रहिवासी इमारतीचे बांधकाम मजबुती ऑडिट होण्याची गरज सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. खोपोली शहरातही माती भराव टाकून टोलेजंग रहिवासी संकुले उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेल तालुक्यात 252 कोरोनाबाधित; पाच रुग्णांचा मृत्यू; 209 जणांची संसर्गावर मात
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 26) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 190 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले …
Read More »आर्थिक उलाढालींना बळ हवे
जगभरात अद्यापही कोरोना विषाणूचे थैमान चिंताजनकरित्या सुरूच आहे. भारतात या महामारीतून बरे होणार्यांचे प्रमाण एव्हाना 76 टक्क्यांवर गेल्याने महामारीचा आलेख स्थिरावल्यासारखे भासते आहे. एकीकडे कोरोनासंबंधी चाचण्यांची संख्या वाढवूनही नव्याने नोंदल्या जाणार्या पॉझिटिव्ह केसेसचे प्रमाण खाली आले आहे, तर मृत्यू दर आणखी खाली गेला आहे या सर्वच बाबी दिलासादायक आहेत. त्यामुळेच …
Read More »रायगड जिल्ह्यात घरोघरी गौरीपूजन
सुवासिनींनी घेतला ओवसा कर्जत ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात गौरी-गणपती सणाला फार महत्त्व आहे. या सणाला कुठेही असलेला माणूस आपल्या घरी येतो. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा …
Read More »सिंधुदुर्गातील विद्यार्थिनीला पंतप्रधानांचा मदतीचा हात
मुंबई ः प्रतिनिधीइंटरनेट कनेक्शन व पुरेशा सुविधा नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलीला ऑनलाइन लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षणास अडचणी येत होत्या. या संदर्भातील फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलीची मदत केली आहे. सिंधुदुर्गमधील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या मुलीचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात ही मुलगी एका छोट्या …
Read More »करळ-सावरखारचे उपसरपंच प्रवीण घरत यांचा भाजपत प्रवेश
उरण ः वार्ताहर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत करळ-सावरखारचे विद्यमान उपसरपंच प्रवीण गजानन घरत यांनी बुधवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी प्रवीण घरत यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांनी त्यांचे …
Read More »कळंबोलीतील ज्येष्ठ नागरिक संघाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन
कळंबोली ः रामप्रहर वृत्त कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त …
Read More »महाड इमारत दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू
तब्बल 40 तासांनी बचावकार्य झाले पूर्ण महाड ः प्रतिनिधीसोमवारी महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली आणि संपूर्ण शहर हादरून गेले. अनेक जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली व तब्बल 40 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नऊ जणांचा जीव वाचविण्यात यश …
Read More »अध्यक्ष ठरवता येत नसलेला पक्ष पुढचे निर्णय काय घेणार?
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला टोला मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी …
Read More »दार उघड उद्धवाऽऽ, दार उघड..!
धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी घंटानाद मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटना एकवटल्या आहेत. या धार्मिक संघटनांनी शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करा, या मागणीसाठी राज्यभर दार उघड उद्धवा, दार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper