पेण, माणगाव ः प्रतिनिधी – विनापरवाना दारूविक्री करणार्या पेण आणि माणगावमधील दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेण तालुक्यातील वाशी येथे कोणत्याही प्रकारचा विदेशी दारूविक्रीचा परवाना नसताना एकूण 9970 रुपये किमतीची विदेशी दारू बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगून विक्री करताना आरोपी आढळून …
Read More »Yearly Archives: 2020
पावसाची उघडीप, शेतकरी चिंतेत
कर्जत : बातमीदार – पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर काही दिवस उलटताच वरुणराजाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. तालुक्यात पावसाची आतापर्यंत सरासरी केवळ 30 टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात चिंतेत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा मुसळधार पावसाचा असतो. या वेळी नदी-नाले ओसंडून वाहून पूरही …
Read More »कोरोनामुळे खांदेश्वरचे देऊळ बंद; सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट
कळंबोली ः प्रतिनिधी श्रावण महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्रात महादेव मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे श्रावणी सोमवारी शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरासमोर रांगा लागतात, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे खांदा वसाहतीतील खांदेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार आहेत. त्यामुळे यंदा …
Read More »सामाजिक अंतर पाळत नागरिक बाजारात
नवी मुंबई ः प्रतिनिधी टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर नवी मुंबईत विविध ठिकाणी बाजार सुरू झाले आहेत. या वेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगत बाजारात खरेदीला सुरुवात केली. अनेकांनी टाळेबंदीच्या धास्तीने सामाजिक अंतर पाळत खरेदी केली. शहरात 3 ते 10 जुलै या काळात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ती सात …
Read More »लॉकडाऊन काळात पक्ष्यांचा मुक्त विहार
उरण ः प्रतिनिधी तळपत्या उन्हानंतर आता उरण तालुक्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना 22 दिवसांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली, तर काही दिवस कोरड्या उन्हाचे गेले असून जुलै महिन्यात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ऊन असो की पाऊस विशेषतः ग्रामीण भागातील …
Read More »गाडीच्या डिकीतून मुद्देमाल लंपास
पनवेल ः बातमीदार मोटरसायकलच्या डिकीमध्ये ठेवलेल्या एक लाख 96 हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली येथील जसपाल सिंग कोर्सिंग लाल यांना त्यांचा भाऊ अरविंद सिंग यांनी पगार व व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल याची उधारी देण्यासाठी एक …
Read More »पनवेल मनपाच्या नावाने खोटे व्हिडीओ, मेसेज फॉरवर्ड करणार्यांवर होणार कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी, बातमीदार पनवेल महानगरपालिकेच्या नावाने संबंध नसलेले व्हिडीओ प्रसारित करून अनेकांना तसे करण्यास अप्रत्यक्षपणे सोशल मीडीयातून उत्तेजित केले जात आहे. त्यामुळे कोरोनासारख्या आंतरराष्ट्रीय आपत्तीत लोकांत गैरसमज व खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. अशा खोट्या व तथ्यहीन गोष्टी सोशल मीडियातून पसरविणार्या व्यक्तींना साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन …
Read More »दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन
पनवेल ः बातमीदार रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीकरिता काही दलालांनी आर्थिक व्यवहार करून उमेदवारांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे. अशा फसवणूक झालेल्या उमेदवारांनी ताबडतोब दलालांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे आवाहन रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन आनंद भोसले यांनी केले आहे. या संदर्भात रायगड सुरक्षा …
Read More »आवाहन…
A+ Blood Donation Appeal Urgently required blood for a covid-19 patient who has to undergo Plasma Therapy. The donor — should have A+ blood group — should be less than 45 years of age — should not have diabetes — has to be a Covid-19 survivor who has completed 28 …
Read More »रायगड जिल्ह्यात 358 नवे पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 20) कोरोनाच्या 358 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 158 (महापालिका 112 व ग्रामीण 46), अलिबाग 51, महाड 35, खालापूर 30, पेण 26, रोहा 21, उरण 14, कर्जत व माणगाव प्रत्येकी सात, मुरूड तीन, सुधागड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper