कर्जत ः बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ-नेरळ भागातील रस्त्यावर वडवली गावाजवळ असलेला टाटाची वीज वाहून नेणारा भलामोठा खांब वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. हा वीजवाहक खांब अगदी रस्त्यावर असून कोणत्याही क्षणी तेथे मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रकारे त्या खांबाची रचना आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेली 10 वर्षे त्या खांबाबाबत …
Read More »Yearly Archives: 2020
रायगडातील 90 गावे विजेच्या प्रतीक्षेत
अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालवधी होऊन गेला. वीजपुरवठा सुरळीत होण्याची 7 जुलै ही डेडलाइन होती, मात्र आजही श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील 90 गावे अंधारातच आहे. इतर काही ठिकाणीही समस्या आहेत. पाऊस आणि मजुरांची कमतरता यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी या गावांना …
Read More »पंतप्रधान मोदींचा निर्णय योग्यच!
शरद पवार यांच्याकडून पुन्हा समर्थन पुणे : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जेव्हा तणावपूर्ण प्रसंग उद्भवतो तेव्हा देशाच्या नेतृत्वाने सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललीच …
Read More »भाजपचे राजेंद्र बनकर यांचे निधन
कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदारभाजपचे कळंबोली सरचिटणीस आणि माथाडी कामगारांचे नेते राजेंद्र दादू बनकर यांचे बुधवारी (दि. 8) पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजूशेठ यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र बनकर यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटायला लागल्याने खांदा कॉलनीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »कर्जतमधील वृद्धाश्रमात आणखी 12 जण पॉझिटिव्ह
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डीग्निटी लाइफस्टाइल वृद्धाश्रमात बुधवारी (दि. 8) आणखी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तेथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण हे कर्मचारी असल्याने तेथील ज्येेष्ठ नागरिकांसह परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्जत-नेरळ रस्त्यावर माणगाव तर्फे वरेडी गावाच्या हद्दीत …
Read More »राजगृह तोडफोडप्रकरणी आरोपींना अटक करा
देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : प्रतिनिधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला असून, आरोपींना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट …
Read More »माणगावात 10 नवे कोरोनाग्रस्त
माणगाव ः प्रतिनिधीजगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग माणगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत पाच, निजामपुरात चार आणि पानसई गावात एक अशा 10 रुग्णांचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली आहे. तालुक्यातील एकूण 141 बाधित …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 8) झालेल्या बैठकीत महत्त्वाचे चार निर्णय घेतले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. याबरोबरच कर्मचार्यांच्या हितासाठी पुढील तीन महिन्यांसाठी 24 टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत योगदान देण्यात आले …
Read More »तरुणाईची शेतीकामांकडे ओढ
लागवडीखालील क्षेत्र वाढणार रोहे ः प्रतिनिधीरोहा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने भात लावणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात शेतकर्यांची लावणीच्या कामाची लगबग सुरू असून या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. रोहा तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा लागवडीचे क्षेत्र यंदा 500 ते 800 हेक्टर वाढणार आहे. रोह्यात …
Read More »चिंतानजनक! रायगडात आठ जणांचा मृत्यू; 273 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आठ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 8) झाली असून, 273 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील तीन, खालापूर व पेण प्रत्येकी दोन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 93, पनवेल ग्रामीण 31, पेण तालुक्यात 38, कर्जत 25, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper