कोरोना साथीमुळे घबराट पसरली तेव्हा बाजारात खरेदी करणार्यांच्या संधीचे सोने झाले आहे. अशी संधी फार दुर्मिळ असते, ती घेण्यासाठी धाडस मात्र हवे. When everybody is greedy, be fearful and when everybody is fearful, be greedy. जेंव्हा बाजारात प्रत्येकजण तेजीबद्दल बोलू लागतो तेंव्हा आपण अशा गोष्टीचा धसका घ्यावयास हवा आणि जेंव्हा …
Read More »Yearly Archives: 2020
‘इंडिया’च्या अर्थचक्राला ‘भारता’मुळे गती!
कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यात आटोक्यात आल्यास भारताचे अर्थचक्र तुलनेने लवकर सुरु होऊ शकेल, अशी सर्व चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय जीवनपद्धतीचे पालन, एक देश आणि समाजाने याकाळात दाखविलेले सामंजस्य, शेतीमुळे ग्रामीण भागात व्यवहारांना आलेली गती आणि सरकारी व्यवस्थेने केलेले व्यापक प्रयत्न, यामुळे हे शक्य होते आहे. कोरोना साथीमुळे जगाचे व्यवहार …
Read More »चिंताजनक! रायगडात 11 कोरोनाबळी; 430 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाने नवा उच्चांक नोंदवत 11 बळी घेतले असून, 430 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 10) झाली. मयत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील चार (महापालिका हद्द व ग्रामीणमधील प्रत्येकी दोन), पेण दोन आणि उरण, खालापूर, कर्जत, म्हसळा व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल …
Read More »कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरू
पोलादपूर : प्रतिनिधीकशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी (दि. 10) दुसर्या दिवशीही ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. या दरम्यान मातीचा ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर 18 तासांनी महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले.मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवी गावाजवळ गुरुवारी रात्री 8च्या …
Read More »कुख्यात गुंड विकास दुबेचा यूपीत एन्काऊंटर
दोन पोलीस कर्मचारीही जखमी लखनऊ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणार्या कुख्यात गुंड विकास दुबे याचा शुक्रवारी (दि. 10) सकाळी विशेष पोलीस पथकाने एन्काऊंटर केला. अपघातानंतर पळून जात असताना पोलिसांनी त्याचा खात्मा केला.मध्य प्रदेशमध्ये अटक केल्यानंतर पोलीस पथक दुबेला कानपूरला घेऊन येत असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. …
Read More »दलित, बौद्ध, मागासवर्गीयांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात रिपाइंचा राज्यव्यापी एल्गार
11 जुलैचे आंदोलन यशस्वी करा : जगदीश गायकवाड पाली : प्रतिनिधीराज्यात दलित, बौद्ध, मागासवर्गीयांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जुलै रोजी रमाबाईनगर हत्याकांडातील शहीदांना आभिवादन करून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन सर्वांनी …
Read More »‘दहावी, बारावी परीक्षेचा निकाल याच महिन्यात’
हिंगोली : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 10) माहिती दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलैदरम्यान, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचे गायकवाड यांनी हिंगोली येथे बोलताना सांगितले. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने …
Read More »कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलावा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे औद्योगिक क्षेत्रासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील कंत्राटी व कायमस्वरुपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशी सूचनावजा मागणी केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनही दिले आहे.या निवेदनात …
Read More »पनवेलमध्ये सिडकोने कोविड रुग्णालय तयार करून द्यावे
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल आणि उरण परिसरात कोरोनाग्रस्त वाढत आहेत. त्यामुळे उपलब्ध रुग्णालय रुग्णांवर उपचार करण्याकरता कमी पडत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुलुंडच्या धर्तीवर पनवेल परिसरात सिडकोने कोविड रुग्णालय तयार करून द्यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात नगरविकास सचिवांकडे पाठपुरावा केला …
Read More »उरणमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढविला
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असणार्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी आणखीन वाढविण्याचा निर्णय उरणच्या प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 13 ते 16 जुलै असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. साथरोग अधिनियमन 1897 च्या कलम 2 अन्वये, तसेच आपती व्यवस्थापन अधिनियमन 2005 च्या सर्व संबंधीत तरतुदीसह प्राप्त असलेल्या अधिकारांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper