Breaking News

Yearly Archives: 2020

नवी मुंबईतील मृत्यूदरात वाढ; कोरोनामुळे महिनाभरात 182 बळी

पनवेल : बातमीदार पहिली टाळेबंदी उठवल्यानंतर 9 जुलैपर्यंत महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार 455ने वाढली असून मृतांची संख्या 96 वरुन 278 झाली आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूदर हा 3.13 वरून 3.26 पर्यंत वाढला आहे. 9 जूनला नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 3063 होती तर कोरोनामुळे 96 मृत्यूमुखी पडले होते. राज्यशासनाने 8 जूननंतर …

Read More »

शेतकर्यांनी पिकास विमा संरक्षण घ्यावे

उपविभागीय कृषी अधिकार्‍यांचे आवाहन महाड : प्रतिनिधी – खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासनाने पीक विमा योजना तीन वर्षे राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे. महाडमधील भात आणि नाचणी पिकविणार्‍या शेतकर्‍यांनी या पिकांसाठी विमा संरक्षण घेऊन आपले होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा …

Read More »

शिरगाव येथे विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे संशयातून विवाहितेची बदनामी तसेच शारीरिक व मानसिक  छळ केल्याप्रकरणी सासरकडील सहा जणांवर रेवदंडा पोलीस ठाणत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव येथील लॅब टेक्नीशियन असलेली 22 वषीय विवाहित महिला प्रणाली पाटील हिला 7 मे 2019पासून 14 एप्रिल 2020 दरम्यानच्या काळात  सासरकडील कुमार …

Read More »

खारभूमी कार्यालय नागरिकांसाठी खुले

मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबर्सची धडक मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता मुरूड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील खारभूमी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची कामे रखडत होती. ही बाब समजताच मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबर्स संस्थेच्या सदस्यांनी खारभूमी कार्यालयात धडक देऊन ते सर्वांसाठी खुले केले. खारभूमी कार्यालयात …

Read More »

आम्ही जनतेकरिता राजकारण करतो

फडणवीस यांचा सत्ताधार्‍यांना टोला जळगाव ः प्रतिनिधीसत्ताधारी घरी बसले आहेत. त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौर्‍यावर कितीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणीतरी आमचे दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, तर आम्ही जनतेकरिता राजकारण करतो, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हाणला. …

Read More »

1000 सिडबॉल टाकून वन महोत्सव साजरा

किरण मढवी यांचा स्तुत्य उपक्रम पनवेल ः प्रतिनिधीदेशभरात 1 ते 7 जुलै हा सप्ताह जागतिक वन महोत्सव अर्थात वनक्षेत्र वाढीकरिता पर्यावरणाशी निगडित समाजकार्य करून सर्वत्र साजरा होतो, मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि जनता कर्फ्यूमुळे अनेक पर्यावरणप्रेमींना यापासून वंचित राहिल्याची खंत नक्कीच वाटत असेल. तरही उलवे येथील समाजसेवक किरण मढवी …

Read More »

महाड-विन्हेरे मार्गावर दरड कोसळली

महाड ः प्रतिनिधीमहाड-विन्हेरे-नातूनगर या पर्यायी महामार्गावरील कुर्ले धरणाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस बंद राहिला होता. गुरुवारी (दि. 9) सकाळी दरड कोसळल्याचे निदर्शनास येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला, मात्र या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या खोदकामामुळे ही माती रस्त्यावर …

Read More »

नागरिकांसह अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष : पंतप्रधान

सरकारवर टीका करणार्‍यांना मोदींचे प्रत्युत्तर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासध्या देश कोरोना नावाच्या व्हायरससोबत लढत आहे, मात्र भारत प्रत्येक संकटातून बाहेर पडला आहे. आपला इतिहास हेच सांगत आहे. एकीकडे देश कोरोना नावाच्या जागतिक संकटाचा सामना करीत आहे, तर दुसरीकडे सरकार म्हणून आमचे लोकांच्या आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष आहे, अशा शब्दांत पंतप्रधान …

Read More »

कर्मचारी भरतीत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाल्यास ‘आरसीएफ’विरोधात आंदोलन करणार

भाजपचे महेश मोहिते यांचा इशारा अलिबाग ः प्रतिनिधीराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरने (आरसीएफ) तांत्रिक कर्मचारी भरती सुरू केली आहे. या भरतीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले पाहिजे. तसे न केल्यास भारतीय जनता पक्ष आरसीएफविरोधात आंदोलन करेल, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिला आहे. अलिबाग येथील कार्यालयात …

Read More »

रायगडात 10 रुग्णांचा मृत्यू; 411 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 9) कोरोनाचे 411 नवीन रुग्ण आढळले असून, 10 जणांचा मृत्यू झाला, तर 188 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 165, पनवेल ग्रामीणमध्ये 57, अलिबाग 33, उरण 30, पेण 27, म्हसळा 22, खालापूर 19, कर्जत 16, माणगाव 14, श्रीवर्धन 12, मुरूड 10, …

Read More »