पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाच्या तब्बल 353 रुग्णांची नोंद झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 186, पनवेल ग्रामीणमधील 47, रोहा तालुक्यातील 33, अलिबाग तालुक्यातील 19, महाड तालुक्यातील 14, उरण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी 13, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण …
Read More »Yearly Archives: 2020
विक्रांत पाटील भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी
चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणी जाहीर मुंबई : प्रतिनिधीभाजपच्या राज्यातील कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 3) केली. यामध्ये 12 उपाध्यक्ष, पाच महामंत्री यांच्यासह अन्य पदाधिकार्यांचा समावेश आहे. याशिवाय आमदार आशिष शेलार व माधुरी मिसाळ विधानसभेत मुख्य प्रतोद असतील. दरम्यान, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडमधील नेत्या उमा खापरे, …
Read More »नेरळमध्ये डॉक्टरला पुन्हा कोरोनाची लागण
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथील डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. याआधी गेल्याच महिन्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोनाग्रस्त तरुणाला तपासल्याने नेरळ खांडा येथील खासगी डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. 13 जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या 45 वर्षीय खासगी …
Read More »विस्तारवादाचे युग संपले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा लडाख : वृत्तसंस्थाभारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. गेल्या काही काळात विस्तारवादाने मानवतेचा विनाश केला, मात्र आता विस्तारवादाचे युग संपले असून, जग विकासाकडे वाटचाल करीत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 3) अचानक लडाखचा दौरा …
Read More »प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन
मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी (दि. 3) पहाटे मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून …
Read More »वरुणराजाचे पुनरागमन; बळीराजा सुखावला
पनवेल : रामप्रहर वृत्तगेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे हवेत गारवा आला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या जीवांना हायसे वाटले आहे. विशेष म्हणजे वरुणराजाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी केली होती, …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पनवेलमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. 4) पनवेलला भेट देणार आहेत. या दौर्यात ते येथील परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांसंदर्भात रुग्णालय व महापालिका प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरदिवशी किमान 100हून …
Read More »गरज जीवनदात्यांची
जगभरात कोरोना महामारीचा फैलाव झाल्यापासूनच प्लाझ्मा थेरपी या साथीवरील उपचारात उपयुक्त ठरु शकेल का या दिशेने विचार सुरु होता. या उपचारपध्दतीचा कोरोनासदृश्य आजारांच्या बाबतीत उपयोग झालेला असल्याने तशी ही उपचारपद्धती नवीन नाही. परंतु कोविड 19च्या संदर्भात ही प्रभावी ठरते आहे असे म्हणण्यासाठी तिच्या पुरेशा व्यापक वैद्यकीय चाचण्या होण्याची गरज आहे. …
Read More »पनवेल तालुक्यात 233 नवे कोरोना रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाचे तब्बल 233 रुग्ण आढळले आहेत. तर 68 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 186 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 61 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 47 रुग्ण आढळले तर सात रुग्ण बरे झाले आहे. महापालिका हद्दीत …
Read More »‘कलादर्पण’चा ऑनलाइन विठुजागर
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेल येथील ’कलादर्पण’ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व कलाकारानी आपापल्या घरातूनच ऑनलाइन सादरीकरण करून विठ्ठल भक्तीचा जागर केला. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या शीर्षकाने संपन्न झालेला हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper