खारघर : प्रतिनिधी पनवेल हे तालुक्याचे ठिकाण असले, तरी मुंबईच्या जवळ असल्याने येथील विकास झपाट्याने झाला. त्यामुळे येथे शैक्षणिक विकासही मोठ्या प्रमाणात आणि चांगला झाल्याचे आजस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे आजपासच्या ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पनवेल शहरातील बाजारपेठ, चाकजोड निर्मिती केंद्र, औषधांचे कारखाने, बंदर ही पनवेलची जुनी …
Read More »Yearly Archives: 2020
युवानाद संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेणार्या युवानाद संस्थेच्या वतीने सध्या कोविड-19 या विषाणूमुळे सर्वत्र थैमान सुरू असल्याने रूग्णांना रक्ताची गरज भासत आहे. यासाठी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला तरूणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रूग्णांना उपचारादरम्यान रक्ताची कमतरता भासू नये यासाठी युवानाद पथकातर्फे महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, …
Read More »चिनी वस्तूंची विक्री न करण्याचे आवाहन
पनवेल : वार्ताहर रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेलसह रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीस आपल्या दुकानात ठेवू नयेत असे आवाहन केले आहे. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय मनोजसंसारे यांनी चिनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच चिनच्या मालाला बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. …
Read More »यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच!
पनवेल : वार्ताहर गेल्या 31 वर्षांची परंपरा असलेल्या तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या पायोनियर विभागातील अभिनव युवक मित्र मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अभिनव युवक मित्र मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी झाली. या सभेत मंडळाचे अध्यक्ष रमेश चव्हाण, खजिनदार शैलेश कदम, …
Read More »रसायनीत चार नव्या रुग्णांची भर
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीत कोरोनाचे नव्याने चार रुग्ण आढळले आहेत. रिस, भटवाडी, कांबे, रिसवाडी येथे प्रत्येकी एक असे नव्याने चार कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी दिली आहे. तर आपटा आरोग्य केंद्रहद्दीत आपटा ते दापिवली भागात सध्या कोरोनाचा रुग्ण नसल्याची माहिती डॉ. प्रियंका चव्हाण यांनी बोलताना दिली. …
Read More »वाढदिवसानिमित कोप्रोली येथे गरजूंना चादर, चटईचे वाटप
उरण : वार्ताहर भाजपचे नेते तथा जेएनपीटी कामगार नेते हेमंत भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 20) उरण तालुक्यातील कोप्रोली येथे गरीब गरजू बांधवांना चटई व चादरीचे वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, बबन पाटील, प्रदीप घरत, रवींद्र तांडेल, रमणिक म्हात्रे, शाळा कमिटी अध्यक्ष लाखन पाटील …
Read More »वर्षा सहलीस येणार्यांवर होणार कारवाई
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या विषाणूचा फैलाव शहरी भागासह ग्रामीण भागात होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी ठिकाणावरुन वर्षासहलीस पनवेल परिसरात येणार्या पर्यटकांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत. पावसाळ्यात धरण क्षेत्रात येणार्या पर्यटकांना मज्जाव घालण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले …
Read More »पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे राहणार बंद!
पनवेल : वार्ताहर राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडलेले व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. पनवेल परिसरात दरदिवशी कोरोनाच्या रूग्णांत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल प्रशासनाने शहरातील गर्दीचे ठिकाणे बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील पर्यटनस्थळे …
Read More »गृहनिर्माण सोसायट्यांमधील थकीत मेंटेनन्सवर व्याजमाफी द्यावी
आमदार निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या सदनिकांच्या थकीत मेंटेनन्सवर किमान सहा महिन्यांसाठी व्याज आकारणी करू नये. सोसायटीला तूर्त राखीव निधी खर्च करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सहकारमंत्री …
Read More »समाजमाध्यमांचा वापर करीत योग दिन साजरा
माणगाव ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून या वर्षी रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व विद्यार्थ्यांनी घरीच योग दिन उत्साहात साजरा केला. प्रतिवर्षी योग दिनाचे औचित्य साधून शासकीय व सार्वजनिक संस्था विविध प्रकारचे कार्यक्रम व योग शिबिर आयोजित करतात. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा, कॉलेजेच बंद असून सार्वजनिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper