Breaking News

Yearly Archives: 2020

प्रवाशांना रेल्वे तिकिटांचा परतावा

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन कर्जत ः बातमीदार – लॉकडाऊन काळात प्रवास करणार्‍या प्रवाशांची तिकिटे रेल्वेकडून रद्द करण्यात आली आहेत. त्या रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे आता परत केले जाणार होते. त्यामुळे कर्जत येथे आरक्षित तिकीट रद्द करून पैसे मिळविण्यासाठी प्रवाशांनी सकाळपासूनच आरक्षण केंद्रावर उपस्थिती दर्शविली होती. सुमारे 300 अर्जांद्वारे तिकिटे …

Read More »

खोपोलीत योग दिन उत्साहात

खोपोली ः प्रतिनिधी – जागतिक योग दिनानिमित्त रविवारी खोपोलीत विविध बंदिस्त सभागृहांत प्रस्तावित योगगुरूंनी योगाचे धडे दिले. दरम्यान, कोरोनाचे संकट पाहता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र आपापल्या इमारती व घरांतच योगसाधना करून नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. वर्तमान स्थितीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी व शारीरिक, मानसिक …

Read More »

पेणमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी उपाययोजनांची सुरुवात केल्याने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसला होता, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पेण बाजारपेठांमध्ये होऊ लागलेली गर्दी तसेच बाहेरील प्रवास करणारे नागरिक हे कोरोना संसर्गाचे माध्यम ठरत असल्याने जिल्ह्याबरोबर पेणमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत …

Read More »

लॉकडाऊनमध्ये शेअरबाजार होतोय लोकप्रिय, पण…

लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे थांबले, बंद पडले. परंतु अगदी घरबसल्या मोबाइलवरून करता येणारा धंदा म्हणून लॉकडाऊनचा फायदा उठवत अनेक नवे लोक शेअर बाजारात आले. काही नशीब आजमावण्यासाठी तर काही निश्चित कमाईचे साधन म्हणून. शेअर बाजार म्हटले की दोन टोकाची मते पाहायला मिळतात, एक म्हणजे भरपूर कमाईचे साधन म्हणून तर दुसरीकडे याला …

Read More »

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यात दुप्पट कसे झाले?

भविष्यातील संधी शोधत रिलायन्स इंडस्ट्री ही आज भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. बाजार मूल्याचा विचार करता 11 लाख कोटी रुपयांचा टप्पा तर पार केला आहेच, पण गुंतवणूकदारांना तीन महिन्यात दुप्पट परतावा दिला आहे! पैसा कोठे फिरतो आहे आणि कसा फिरविला जाऊ शकतो, हे रिलायन्स इंडस्ट्रीने गेल्या काही महिन्यांत दाखवून …

Read More »

वादळग्रस्त कामगारांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या रोह्यातील निलीकॉन फूड डाईज अ‍ॅण्ड केमिकल्स कंपनी युनिट नंबर 1 व 2 आणि सुदर्शन इंडस्ट्रीजमधील 300 कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जय भारतीय जनरल कामगार संघटना व भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी दक्षिण रायगड यांच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे …

Read More »

रायगडात नवा उच्चांक; 128 रुग्ण पॉझिटिव्ह

पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी 128 नवीन रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू, तर 56 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 73, ग्रामीणमध्ये 16, अलिबाग 12, पोलादपूर आठ, उरण पाच, कर्जत सात, महाड पाच आणि पेणमध्ये दोन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात …

Read More »

काँग्रेसचे नेते लाचार, तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट

राधाकृष्ण विखे-पाटील यांची घणाघाती टीका शिर्डी ः प्रतिनिधीभाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. घाटा नको, वाटा पाहिजे, असे हे राज्य सरकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. स्वार्थासाठी काँग्रेस नेते लाचार असून मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हाती राहिला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचे मोठे नुकसान होत …

Read More »

भाजप कळंबोली मंडलकडून चिनी मालाची होळी

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे देशातील सर्व नागरिकांत चीनविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे चीनचा कोणताही माल खरेदी करायचा नाही, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. याचाच भाग म्हणून भाजपतर्फे चायनानिर्मित टीव्ही, मोबाइल आदी वस्तूंची तोडफोड करून होळी करण्यात आली. यापुढे आम्ही …

Read More »

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राची विशेष योजना

पंतप्रधानांच्या हस्ते गरीब  कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छितात. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना …

Read More »