पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या महामारीपासून बचावासाठी विविध उपाययोजना करणार्या वस्तूंचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अमर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त …
Read More »Yearly Archives: 2020
उरणमध्ये आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
उरण ः प्रतिनिधी उरण परिसरात मंगळवारी (दि. 16) कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी चाणजे-तांडेलनगर येथील दोन पुरुष, तीन महिला, तर बोरी येथील एक पुरुष व एक महिला असे एकूण सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोप्रोली येथील 38 वर्षीय रुग्णालाडिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची …
Read More »पोलादपूर तालुका झाला कोरोनामुक्त!
संसर्ग टाळण्यासाठी दक्षतेचे आवाहन; सर्व यंत्रणांचे सहकार्य पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात 18 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे एकूण 21 रुग्ण आढळून आले. शेवटचे सात रुग्ण होम आयसोलेशन करून देखभाल व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि. 16) दुपारी अधिकृतरीत्या पोलादपूर तालुका कोरोनामुक्त झाल्याची …
Read More »नाभिक समाजास व्यवसायाची परवानगी द्यावी; स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीची मागणी
पनवेल ः वार्ताहर राज्य सरकारने नाभिक समाजास व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. सदर व्यवसाय नाभिक समाज सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करेल. सध्या महाराष्ट्रात लाखो युवकांचे कुटुंब हे सलूनचा व्यवसाय करीत आहेत. केस कापणे, दाढी करणे …
Read More »सेंट विल्फ्रेड्स कॉलेजचे सुयश; ‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये दोनशेच्या यादीत
मोहोपाडा ः प्रतिनिधी राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडून जाहीर झालेल्या एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये टॉप दोनशेच्या यादीत सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आपले नाव नोंदविले आहे. सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि बीसीए या उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड, प्लेसमेंट, शिकवण्याची पद्धत, उत्कृष्ट निकाल, शिकवण्याची गुणवत्ता, शिस्त, पायाभूत सुविधा आणि परिणामी …
Read More »‘सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करावी’
नवी मुंबई ः बातमीदार हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे या आत्महत्येची खोलात जाऊन चौकशी करावी, अशी मागणी नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोणतेही पाठबळ …
Read More »लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान होणार संरक्षित; सभापती संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल ः प्रतिनिधी खांदा वसाहतीतील सेक्टर 6 येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाला संरक्षण रेलिंग आणि प्रवेश गेट बसवण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 16) करण्यात आला. यामुळे हे उद्यान संरक्षित होणार आहे. याकरिता स्थानिक नगरसेवक म्हणून प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. वारंवार …
Read More »नवी मुंबईने ओलांडला चार हजारांचा टप्पा; 63 पॉझिटिव्ह, तर 49 रुग्ण कोरोनामुक्त
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईत मंगळवारी 63 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या चार हजार 61 इतकी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 124 झाली आहे. मंगळवारी 49 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 355 झाली आहे. सलग …
Read More »बेशिस्त वाहनचालकाांविरोधात कारवाई करा; सर्वसामान्यांची मागणी
पनवेल ः वार्ताहर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यापासून मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरातील रहिवासी खरेदी व इतर कामांसाठी पनवेल बाजारपेठेत येत आहेत. या वेळी ते आणत असलेली दुचाकी व चारचाकी वाहने वाहतूक नियमांचे पालन न करता कुठेही रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तरी वाहतूक शाखेने पूर्वीप्रमाणे अशा …
Read More »विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांचे राज्य सरकारविरोधात मूक आंदोलन
पनवेल ः वार्ताहर मुंबई बसमालक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई बसमालक संघटना, बस ओनर्स सेवा संघ आणि स्कूल अॅण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशनच्या संघटनेमार्फत बोरिवली येथील एकसर गाव लिंक रोडवर नुकतेच राज्य सरकारविरोधात मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष दीपक नाईक, सचिव हर्ष कोटक, रायगड जिल्ह्याचे समीर माखेजा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper