रोहे : प्रतिनिधी राज्यघटनेच्या मूलभूत हक्काद्वारे आम्हाला आरक्षण मिळाले आहे, परंतु प्रशासनातील शुक्राचार्य ओबीसींना आरक्षण व मागण्या मान्य होऊ देत नाही. आमचा ओबीसी समाज उत्पादन करणारा समाज आहे. उत्पादन करणारा समाज श्रीमंत असायला पाहिजे, पण असे चित्र दिसत नाही. उलट घरीच बसणारा समाज श्रीमंत आहे. यामुळे यापुढे ओबीसींमधील सगळ्यांना सोबत …
Read More »Yearly Archives: 2020
अमित शाह यांचा हैदराबादमध्ये रोड शो
हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 29) रोड शो केला. त्यापूर्वी त्यांनी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजाही केली. रोड शोनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शाह यांनी भाजप बहुमत मिळवेल आणि पुढील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही हैदराबादला नवाब, निजाम संस्कृतीतून मुक्त करणार …
Read More »पनवेल महानगरपालिकेकडून विविध विकासकामांचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू असून, ती प्रगतिपथावर आहे. यापैकी प्रभाग अ, ब आणि ड मधील कामांची महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आणि सहकार्यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेऊन अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना …
Read More »राज्यात अनेक प्रकल्प रखडले : नितीन गडकरी; महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीर कारभारावर टीका
नागपूर : प्रतिनिधी राज्यात अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत. आपले सरकार असते तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती, मात्र हे सरकार म्हणजे म्हातार्या बैलासारखे आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. 29) केली. केंद्रीय मंत्री गडकरी आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि परखड बोलण्यासाठी …
Read More »कृषी कायद्यांतील सुधारणांमुळे शेतकर्यांना नवे अधिकार; पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे शेतकर्यांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. कृषी कायद्यांतील नव्या सुधारणांमुळे शेतकर्यांना नवे अधिकारदेखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले. सुधारित कृषी कायदे शेतकर्यांचे कसे …
Read More »जमिनीच्या वादातून हाणामारी
आणखी एका आरोपीस अटक कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका शेतकर्याला गंभीर दुखापत करून फरार झालेल्या लोणावळा येथील आरोपीला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे, तर कर्जतमधील मुद्रे विभागात राहणार्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत …
Read More »रायगडच्या सुकन्येचा बोलबाला
बनविले भारतातील पहिले ऑटोमेशन अॅप्लिकेशन पाली ः प्रतिनिधी – डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि ऑटोमेशन क्षेत्रात आतापर्यंत पाश्चात्य कंपन्यांची मक्तेदारी होती. अनेक दिग्गज कंपन्या आपले ऑटोमेशन भारतात महागड्या भावाने विकत, पण आता या शर्यतीत पहिली संपूर्ण भारतीय कंपनी पुढे आली आहे. रायगड जिल्ह्यातील विहिघर येथील 27 वर्षीय पूजा हरड-म्हात्रे या …
Read More »काशिदच्या समुद्रात बुडवून इसमाचा खून
मुरूड ः प्रतिनिधी – उसनवारी दिलेली रक्कम मागितल्याचा राग धरून रक्कम देणारा गणेश किसन ठोकळ (रा. कामरगाव, जि. अहमदनगर) यास सहा जणांनी मिळून मुरूड तालुक्यातील काशिद येथील समुद्रात बुडवून त्याचा खून केल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 नोव्हेंबरला मुरूड पोलीस ठाणे येथे गु. र. …
Read More »रिलायन्स प्रकल्पग्रस्त निर्णयावर ठाम
ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा निर्धार; आंदोलनकर्त्या महिला रंगल्या भजनात नागोठणे ः प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, ठेकेदारीतील कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने तिसर्या दिवशीही अखंडपणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू ठेवले असून आपल्या …
Read More »विना परवाना ज्वलनशील पदार्थाची विक्री करणारे ताब्यात
पनवेल : वार्ताहर विना परवाना ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या ताब्यात ठेवून सदर पदार्थ हा डिझेल असल्याचे सांगून काही कंटेनरचालकांना त्याची विक्री व साठा करणार्याविरूद्ध गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने तालुक्यातील पनवेल-शीळफाटा रोडलगत हिंदुस्थान विवेक ढाब्याशेजारी छापा टाकून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात उभ्या राहणार्या कंटेनर चालकांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper