मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेतर्फे माध्यम व्यवस्थापन हा एक वर्ष कालावधीचा पत्रकारितेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (PGDMM) मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून चालविला जातो. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील. मराठी पत्रकारिता वर्गात अत्यंत अनुभवी पत्रकारांकडून मार्गदर्शन केले जाते. पत्रकारितेचे साकल्याने ज्ञान देण्याबरोबरच कार्यानुभव, …
Read More »Yearly Archives: 2020
घरोघरी तुळशीच्या रोपाचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त आपला सण-उत्सव-संस्कृती ही सर्व प्रथम आपण जपली पाहिजे. हल्लीच्या काळात पूर्वी घरो-घरी होणारे तुलसी विवाहाच प्रमाण हळूहळू घटत जात आहे. या गोष्टीची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणलीच्या माध्यमातून गेली तीन वर्षे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी पवित्र तुळशीचे रोप कुंडीसहित भेट देत आहेत. याही …
Read More »‘सीकेटी’त संविधान आणि हुतात्मा दिन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (स्वायत्त) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आभासी माध्यमाद्वारे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत …
Read More »पनवेल प्रभाग समिती ‘ब’च्या कार्यालयात अनेक विषयांवर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये बैठकीचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मालमत्ता कर आणि कचर्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. ही बैठक सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या कार्यालयात अनेक विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात …
Read More »नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा वाढवण्यासाठी चाचणीस आलेल्या रुग्णांच्या आकड्यासोबत त्यांच्या नातेवाईकांचेदेखील बनावट कोरोना रिपोर्ट बनवले गेल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. कहर म्हणजे 10 वर्षांपूर्वी ज्या इसमाचा मृत्यू झाला आहे अशा व्यक्तीलाही कोरोना झाल्याचे दाखविण्यात आले आले आहे. या गंभीर …
Read More »पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांची सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून ती प्रगतिपथावर आहे. या कामांचा महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर आणि सभापतींनी गुरुवारी (दि. 26) पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी या कामांचा आढावा घेऊन अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’मधील …
Read More »मराठवाडा पदवीधर निवडणूक नियोजनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक
कन्नड (औरंगाबाद) : प्रतिनिधीमराठवाडा पदवीधर निवडणूक नियोजनासंदर्भात शहरातील चारही बुथचा आढावा घेण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 26) कन्नड येथील साने गुरुजी महाविद्यालय येथे बैठक झाली. भारतीय संविधान दिनानिमित्त या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे त्यांनी पूजन केले. त्याचप्रमाणे कर्मवीर काकासाहेब …
Read More »आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले होते, पण कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सेवा सुरू करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.‘डीजीसीए’ने परिपत्रक जारी करून याबाबत आदेश दिले आहेत, मात्र …
Read More »नव्या कृषी कायद्यांमध्ये बदल होणार नाही!
केंद्र सरकारची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकार नवे कृषी कायदे मागे घेणार नाही. हे तिन्ही कायदे शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास तसेच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. म्हणून या कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रश्नच नाही, अशी केंद्र सरकारची स्पष्ट …
Read More »भाजपपाठोपाठ मनसेचा ‘शॉक’
वाढीव वीज बिलाविरोधात धडकले मोर्चे मुंबई : प्रतिनिधीकोरोना काळातील वीज बिलवाढीविरोधात राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणार्या भाजपच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे कार्यकर्ते वीज बिलमाफीची मागणी करीत रस्त्यावर उतरले. यासंबंधी जिल्हाधिकार्यांना निवेदन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper