Breaking News

Yearly Archives: 2020

लोकशाही पंधरवडा चर्चासत्राला भरघोस प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2020निमित्ताने पालिका क्षेत्रातील अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांनी लोकशाही पंधरवडा-लोकशाही, निवडणूक आणि सुशासन चर्चासत्रात उपस्थित राहून सहभाग नोंदवला. सर्व सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी स्वतः व संस्थेच्या वतीने केल्याला कामांची माहिती चर्चासत्र सुरू होण्यापूर्वी विस्तृतपणे दिली. यानिमित्ताने लोकशाही सुदृढ व बळकट …

Read More »

जयश्री धापते यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपच्या कामोठे महिला मोर्चा सरचिटणीस जयश्री धापते यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, कामोठे महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली जगदाळे, उषा राजवाडे, लता घोडगे …

Read More »

‘कोरोना’ : भारताचा चीनला मदतीचा हात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशा वेळी भारताने या शेजारच्या देशाला मदतीचा हात देऊ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत पावलेल्या नागरिकांबाबत शोक …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव; माजी विद्यार्थी समन्वय समितीच्या बैठकीत कार्यक्रमांविषयी विचारविनिमय

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आखणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी विद्यार्थी समन्वय समितीची बैठक रविवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

…तर सीएए, एनआरसी विरोधातील मोर्चांना चोख उत्तर देऊ : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत, त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले, तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा गर्भित इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी …

Read More »

सीएए समर्थनार्थ जबरदस्त रॅलीला उदंड प्रतिसाद

Read More »

मिळूनी सार्या जणी..!

कामोठ्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात कामोठे : रामप्रहर वृत्त येथील श्री वरदविनायक भाजीविक्रेता सामाजिक संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात झाला. वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल आणि अर्चना परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना सतीचे वाण दिले. आयोजकांच्या वतीने …

Read More »

मनसेचा हुंकार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) पारित केलेला आहे, तर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून विरोधक राजकारण करून त्यास विरोध दर्शवित असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचंड मोर्चा काढून या दोन्ही बाबी योग्यच असल्याचे अधोरेखित केले आहे.2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण …

Read More »

नवीन पनवेल : रायडर बॉईज क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित आमदार चषक 2020 स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, आयोजक मयूर कदम आदी सोबत होते.

Read More »

क्रिकेट स्पर्धेत धारणी संघ विजेता

मोहोपाडा : प्रतिनिधी कै. कु. सार्थक राकेश खराडे याच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर 22 वर्षांखालील खेळाडूंची एकदिवसीय स्पर्धा नुकतीच खेळली गेली. या स्पर्धेत सीएचबी धारणी संघाने विजेतेपद पटकाविले, तर तळेगाववाडी संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच संदीप मुंढे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते …

Read More »