पनवेल : वार्ताहर सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक होत आहे. हे सर्व मोबाइल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगणे व आपले सर्व व्यवहार गोपनीयतेने करणे गरजेचे असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केले. परिमंडळ …
Read More »Yearly Archives: 2020
अवैध वाहनांवर नवी मुंबई आरटीओची कारवाई
नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी उपप्रादेशिक कार्यालय क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतूक करणार्या छोट्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एनएमएमटी व एसटी प्रशासनाला दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत होते. महापे …
Read More »रायगड जिल्ह्यात 85 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 21) नवे 85 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 80 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण सात) तालुक्यातील 66, अलिबाग पाच, कर्जत व पेण प्रत्येकी चार आणि खालापूर, माणगाव, रोहा, सुधागड, श्रीवर्धन व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात …
Read More »पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांची फेरनिवड
पनवेल : वार्ताहर – पनवेल प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 21) संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी नवीन कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांची चौथ्यांदा, तर राज भंडारी यांची सरचिटणीसपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. याशिवाय …
Read More »माथेरानमध्ये पत्रकाराला मारहाण; पोलिसाविरोधात तक्रार दाखल
कर्जत : बातमीदार – माथेरानमध्ये पोलिसाकडून पत्रकारास मारहाण प्रकरणी पत्रकार आक्रमक घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास माथेरानमध्ये दमदाटी करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी मारहाण करणार्या पोलिसाविरोधात सर्व पत्रकार आक्रमक होऊन पोलीस ठाण्यात धडक देऊन पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 20 नोव्हेंबरला रात्री …
Read More »भाजपच्या मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन; मान्यवरांकडून मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्या वतीने मंडलनिहाय प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल शहरसाठी आयोजित वर्गाचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल ग्रामीण व खारघर मंडलांच्या वर्गाचे आमदार महेश बालदी आणि कामोठे मंडलसाठी आयोजित वर्गाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते …
Read More »मुख्यमंत्र्यांना बॉलीवूडची, तर चिरंजीवांना पब-बारची चिंता
भाजप नेते आशिष शेलारांचा निशाणा पुणे : प्रतिनिधीराज्यात अनलॉकच्या प्राधान्यक्रमावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी (दि. 21) ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांना बॉलीवूड, तर त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची चिंता जास्त आहे, असा आरोप शेलार यांनी केला.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शेलार पुण्यात आले होते. त्या …
Read More »रायगडात सोमवारपासून उघडणार 545 शाळांची कवाडे
पालकांची मात्र ‘नकारघंटा’ अलिबाग : प्रतिनिधीराज्य शासनाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातदेखील पनवेल महापालिका क्षेत्र वगळता इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवार (दि. 23)पासून सुरू होणार आहेत. शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची कोविड आरसीपीटीआर चाचणी, शाळांचे सॅनिटायझेशन सुरू आहे. पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी पालकांनी हमीपत्र द्यावे असा तगादा आता शाळांमधून लावला जात असून, त्याकरिता …
Read More »अलिबागेत पतसंस्थांच्या पदाधिकार्यांसाठी चर्चासत्र
अलिबाग : प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात पतसंस्थांनी ग्राहकांना तप्तर सेवा देणे गरजेचे असून एनईएफटी, आरटीजीएस, एसएमएस सेवा देता आली पाहिजे, असे प्रतिपादन ‘नेटविन‘ चे मार्केटिंग मॅनेजर जगदिश सूर्यवंशी यांनी अलिबाग येथे केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्त अलिबाग येथे तालुक्यांतील सहकारी पतसंस्थांच्या संचालक, पदाधिकार्यांसाठी चर्चासत्र घेण्यात आले. त्यात जगदिश सूर्यवंशी बोलत होते. …
Read More »बोंबल्या विठोबाची यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खालापूर तालुक्यातील साजगाव येथील बोंबल्या विठोबाची यात्रा होणार नसल्याची माहिती खोपोली नगरपालिका व विठोबा मंदिर देवस्थान समितीच्या बैठकीत देण्यात आली. धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्या साजगाव येथील विठ्ठल रखमाई मंदिर परिसरात दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक कृष्ण एकादशी या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper