पनवेल महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्याविषयी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महापालिका शाळेतील मुलींना व सफाई कर्मचार्यांकरीता गर्भाशय मुख कॅन्सर लसीकरण शिबिराचे कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या …
Read More »Yearly Archives: 2020
नागोठण्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त
नागोठणे : प्रतिनिधीअन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर मध्यरात्री धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून, या प्रकरणी इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात …
Read More »फुलराणीच्या हाती ‘कमळ’
सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाफुलराणी म्हणून ओळखली जाणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सायनाने बुधवारी (दि. 29) भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. सायनासोबत तिची बहिण चंद्रांशू हिनेही या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत सायना …
Read More »‘भारत बंद’ अयशस्वी
खोपोलीत व्यापारी व बंद समर्थकांमध्ये खडाजंगी; पोलिसांची मध्यस्थी खोपोली : बातमीदारनागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (इव्हीएम) विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स, तसेच विविध संघटनातर्फे बुधवारी (दि. 29) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला खोपोलीत गालबोट लागले. या वेळी आंदोलक आणि व्यापारी यांच्यात जोरदार …
Read More »विस्तवाशी खेळ
शाहीन बागप्रमाणे देशातील अनेक शहरांमध्ये अशी तुरळक आंदोलने होत असून ते लोण आता मुंबईत देखील पोहोचले आहे. आपल्या भडकावू भाषणांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एआयएमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी देखील मुंबईतील आंदोलनाला हजेरी लावली यात सारे काही आले! विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तिहेरी तलाकसारखा कायदा आणला त्या मुस्लिम महिलांचा समावेश या …
Read More »भाजप युवानेते पवन भोईर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा पनवेल महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, विजय म्हात्रे, शांताराम पाटील उपस्थित होते.
Read More »पनवेल : माघी गणेशोत्सवानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरातील पायोनिअर विभागात असलेल्या गणेश मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. या वेळी अभिनव युवक मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, पत्रकार संजय कदम, चंद्रकांत पाटील आदी सोबत होते.
Read More »नवीन पनवेल : अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ आणि अष्टविनायक पीएल 5 ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने माघी गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी भेट दिली व गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी …
Read More »भाजप जिल्हा संघटन चिटणीसपदी सतीश धारप, तर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी प्रीतम पाटील
अलिबाग : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा संघटन सरचिटणीसपदी ज्येष्ठ नेते सतीश धारप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिली. दक्षिण रायगड संघटनात्मकदृष्ट्या …
Read More »खगोल मंडळातर्फे आकाशदर्शन कार्यक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खगोल मंडळातर्फे नवी मुंबई महानगरपालिका संचालित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाले येथे आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. 27) जानेवारी 2020 रोजी झालेल्या या कार्यक्रमात 320 विद्यार्थी आणि 30 शिक्षकांनी घेतला. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी हे कष्टकरी समाजातील होते, हे नमूद करण्यासारखे आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper