खालापुर : प्रतिनिधी खोपोली-कर्जत रस्त्यावरील डोळवली व केळवली गावानजीक बुधवारी (दि. 18) रात्री साडे दहाच्या सुमारास स्विफ्ट गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रीक ठेकेदार असलेले तानाजी नामदेव साठे (रा. कामशेत) बुधवारी रात्री आपल्या स्विफ्ट कारने (एमएच-12,बीडब्ल्यू-6969) कर्जतकडे जात होते. …
Read More »Yearly Archives: 2020
मुरुडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न केल्यास जनआंदोलन; किसान क्रांती संघटनेचा इशारा
मुरुड : प्रतिनिधी येत्या दहा दिवसात मुरूडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न झाल्यास तालुक्यातील सर्व शेतकर्यांना एकत्र करून मोठे जनआंदोलन छेडू, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी बुधवारी (दि. 18)दिला. मुरूड तालुक्यासाठी भात खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीचे निवेदन काही दिवसांपुर्वी किसान क्रांती संघटनेने तहसील …
Read More »नवी मुंबई पालिका उभारणार वृद्धाश्रम
आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश नवी मुबंई : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारून कौतुकास पात्र ठरलेल्या महापालिकेने आता त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्याचे ठरविले आहे. हे वृद्धाश्रम नेरुळ येथे होणार असून यासाठीचा भूखंड करारनामा महापालिका व सिडकोत झाला आहे. लवकरच काम सुरू होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. आमदार …
Read More »विधवांसोबत साजरी भाऊबीज ओवाळणी
भाजपचे अन्वर शेख यांचा अनोखा उपक्रम नवी मुंबई : बातमीदार दिवाळीतील पाडव्यासोबत महत्वाचा सण असलेला भाऊबीज तुर्भे विभागात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. माजी परिवहन सभापती व भाजपाचे पदाधिकारी अन्वर शेख यांनी प्रभाग क्र.69 मधील विधवा महिलांसोबत भाऊबीज साजरी केली. प्रत्येक महिलेला ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली. या भाऊबीजेच्या …
Read More »खांदेश्वर मंदिर उद्यानात बैठक व्यवस्थेच्या कामाचे भूमिपूजन
संजय भोपी यांच्या नगरसेवक निधीतून होणार काम पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील उद्यानात बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत असे. स्थानिक नगरसेवक व माजी प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी नगरसेवक निधीतून उद्यानांमध्ये बसण्यासाठी चावडी बांधून देणेबाबतची मागणी महानगरपालिकेला निवेदनाद्वारे केली होती. या …
Read More »नेरुळ-खारकोपर रेल्वेसेवा आजपासून सुरू
टाळेबंदीत बंद असलेली लोकल पुन्हा प्रवाशांच्या सेवेत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त टाळेबंदीत बंद असलेली नेरुळ ते खारकोपर लोकल सेवा आठ महिन्यांनी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येत आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि महिलांसाठी 20 नोव्हेंबरपासून या मार्गावर आठ लोकल फेर्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यात नेरुळ ते खारकोपर …
Read More »दिवाळीनंतर पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आलेली कोरोनाबाधितांची संख्या दिवाळी सणानंतर वाढू लागल्याने पनवेलकरांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रति दिवस 19 नवे रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी 31 आणि बुधवारी 60 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये पुन्हा कोरोना संकटाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. रुग्णवाढ होऊ …
Read More »रायगडात 98 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) नवे 98 कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, तर 97 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 17) तालुक्यातील 77, अलिबाग नऊ, कर्जत व पेण प्रत्येकी तीन, उरण व महाड प्रत्येकी दोन आणि खालापूर …
Read More »गाफीलपणा नकोच!
भारतामध्ये गेला जवळपास दीड महिन्यांहून अधिक काळ कोरोनाचा आलेख खाली घसरताना दिसत होता. परंतु आता दिवाळीनंतर कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करताच नव्या केसेसमध्ये थेट 32 टक्क्यांची एक दिवसीय वाढ दिसून आली. दिवाळीच्या काळात चाचण्या आठ लाखांपर्यंत खाली घसरल्या होत्या, त्या मंगळवारी 9.3 लाखांवर आल्या. या वाढीबरोबरच पॉझिटिव्हिटी रेट 4.1वर गेलेला दिसून …
Read More »बेकायदा गुरांची वाहतूक; अज्ञातांविरोधात गुन्हा
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदा गुरांची वाहतूक करणार्या अज्ञात व्यक्तींविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मोठ्या गाड्यांची तपासणी करण्यात येत असल्याने या महाभागांनी चक्क कारमधून दोन गाई व दोन बैलांची तस्करी करण्याचा प्रताप केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठणे बाजूकडे जाणार्या एमएच 04 बीडब्ल्यु 6813 या क्रमांकाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper