कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळजवळील पिंपळोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस मंगळवारी (दि. 17) रात्री आगीत जळून खाक झाल्या. यात सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळोली गावातील चंद्रकांत सोनावळे हे साई एकवीरा ट्रान्सपोर्ट नावाने …
Read More »Yearly Archives: 2020
भाजयुमोच्या फलक हटाव मागणीला यश
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत ही राजकीय दृष्टीने राष्ट्रवादीची ताकद बलाढ्य अशी ख्याती आहे. पण याच ग्रामपंचायत हद्दितील मौजे महादेववाडी गावातील दोन वर्षांपूर्वी केलेल्या विकासाच्या नावाखाली काम न करता फक्त उद्घाटन केले व दोन वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याबाबत काम पूर्ण करा नाहीतर फलक हटाव, अशी आक्रमक भुमिका भारतीय …
Read More »खारघरच्या खाडीकिनार्यावर सोनचिखल्याचे आगमन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खाद्याच्या शोधात दरवर्षी नवी मुंबईतील खाडीकिनारी परदेशी पक्षी येत असतात. करावे आणि खारघरच्या खाडीकिनार्यावर सध्या पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (सोनचिखल्या वा सोनटिटवी) हा परदेशी पाहुणा आला असून पक्षीप्रेमींना आकर्षित करीत आहेत. या पक्ष्यांचा मुक्काम पुढील दोन आठवडे असून त्यानंतर पुढील प्रवास सुरू होईल, असे पक्षीमित्र नीलेश …
Read More »उरणमध्ये आठ मोटरसायकली जाळल्या
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील उरण-मोरा रोडवरील भवरा येथील मांगीर देव झोपडपट्टीजवळ असलेल्या मोटरसायकल जाळण्याची घटना सोमवारी रात्री घडली. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असून त्याच्या विरोधात मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 16) मध्यरात्री ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने …
Read More »एनएमएमटीच्या तोट्यात आणखी भर; चिंता वाढली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अगोदरच तोट्यात सुरू असलेली नवी मंबई परिवहन उपक्रमाची बससेवा आणखी अडचणीत आली आहे. टाळेबंदीपूर्वी महिन्याला सहा कोटींपर्यंत सहन करीत असलेल्या तोट्यात आणखी दोन कोटींची भर पडली आहे. त्यामुळे उपक्रमाची चिंता वाढली आहे.एनएमएमटीची बससेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दिवसाला 384 बस विविध मार्गावर प्रवासी वाहतूक …
Read More »दुर्गम भागात मिठाईचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी विभागानजीकच्या सारसई या दुर्गम भागातील आदिवासी, धनगर तसेच इतर बांधवांना दीपावलीनिमित्त काहीतरी मदत व्हावी यासाठी जनसेवा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी मिठाईचे वाटप केले. या वेळी दुर्गम भागातील लहानग्यांना मिठाईचे विविध पदार्थ चाखायला मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसले. दरम्यान, …
Read More »उरणच्या आदिवासी बांधवांना सहकार्य
उरण : वार्ताहर आदिवासी कातकरी समाज हा नेहमीच शासकीय योजनांपासून वंचित राहिला आहे. म्हणूनच शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी समाजातील कातकरी आणि माडी या गोंड ह्या अनुसूचित प्रवर्गातील जाती प्रामुख्याने विकसित होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी बहुतांश वाड्यांवर …
Read More »आर्थिक नफ्याचे प्रलोभन दाखवून गंडा नवी मुंबई, मुंबईतील अनेकांची फसवणूक; नऊ आरोपींना बेड्या
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या बहाण्याने कंपनी बंद करून त्यांनी कोट्यवधींचा अपहार केला आहे, मात्र त्याच व्यक्ती नवी कंपनी स्थापन करून पुन्हा नागरिकांची लूट करीत असल्याचे समजताच सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकून …
Read More »बिहारनंतर भाजपचे ‘मिशन बंगाल’
पाच प्रभारींची नियुक्ती; तावडेंचाही समावेश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबिहारमधील विधानसभा विजयानंतर भाजपने आता पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील विधानसभा निवडणूक 2021च्या एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपने प. बंगालच्या पाच भागांत केंद्रीय नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सुनील देवधर, विनोद तावडे, …
Read More »…तर भाजप रस्त्यावर उतरेल!
खडसेंच्या सूनबाईंचा राज्य सरकारला इशारा मुक्ताईनगर : प्रतिनिधीवीज बिलात सवलत देण्याची भाषा करणार्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. वीज ग्राहकांना दिलासा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper