धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कबड्डी स्पर्धा अनेक महिने कोरोनामुळे वाया गेली व अद्याप कुठेही सामने न झाल्याने कबड्डी पट्टू बैचेन झाले आहेत. त्याचबरोबरीने रायगडची निवड चाचणी अद्याप घेण्यात आली नाही नसल्याने सरावासाठी असंख्ख गावातील खेळाडूने आपल्या लक्ष्मीचे म्हणजे कबड्डी मैदानाचे दिपावलीच्या लक्ष्मीपूजन दिवशी शुभ दिवशी तालुक्यातील अनेक ठिकाणी शुभारंभ …
Read More »Yearly Archives: 2020
‘आगरी दर्पण’समाजापुरते न राहता संपूर्ण ओबीसींचे व्यासपीठ व्हावे
प्रकाश अण्णा शेंडगे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आगरी दर्पण मासिक आज 25 वर्षांची वाटचाल पुर्ण करीत आहे.ते आता आगरी समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण ओबीसी समाजाचे व्यासपीठ व्हावे व त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, म्हणजे आगरी समाजाबरोबरच ओबीसींही संघटीत होऊन आपल्या न्याय्य …
Read More »खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात नऊ महिने बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिल्याने नऊ महिने कोंडून राहिलेल्या नागरिकांनी मुंबई बाहेर पडत देव दर्शन घेण्याचा शनिवारीच बेत आखला तर सलग दोन दिवस सुट्या असल्याने हवा पालटण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या वाहनांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र गाठण्यासाठी एकच …
Read More »बीडच्या घटनेवर पंकजा मुंडेंचा संताप
गृहमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालण्याची केली मागणी मुंबई : प्रतिनिधी बीडमध्ये तरुणीवर अॅसिड हल्ला करुन नंतर जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तरुणीची प्राणज्योत मालवली. या घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी …
Read More »रायगडात 43 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 43 नव्या कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 15) झाली, तर दिवसभरात 61 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 28 व ग्रामीण 5) तालुक्यातील 33, अलिबाग पाच, पेण दोन आणि खालापूर, कर्जत व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश …
Read More »पर्यटक निघाले फिरायला…!; खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लागल्या रांगा
खालापूर ः प्रतिनिधी दिवाळीचा सण आणि सलग सुट्यांमुळे पर्यटक फिरायला निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह सर्व प्रमुख रस्ते रविवारी (दि. 15) जाम झाले होते. एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर तर सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार काही काळ टोल …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून किल्ले बनविणार्या स्पर्धकांचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावलीत लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र उत्साह तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते. दिवाळी सणानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या किल्ल्यांची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका रूचिता लोंढे यांनी रविवारी (दि. 15) पाहणी करून स्पर्धकांचे कौतुक …
Read More »नितीश कुमारच होणार बिहारचे सातवे मुख्यमंत्री
बिहार ः वृत्तसंस्था जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बिहार विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळतील. शपथग्रहण सोहळा सोमवारी (दि. 16) होऊ शकतो. बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजप, …
Read More »तरुणीवर अॅसिड हल्ल्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले; बीडमधील धक्कादायक घटना; आरोपी फरार
बीड ः प्रतिनिधी दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणार्या तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना बीडमधील येळंबघाट येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. 15) पहाटे तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात एकत्र (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत …
Read More »‘पंतप्रधान मोदींना पर्याय नाही’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था योगगुरू बाबा रामदेव यांनी पुढची 10 ते 20 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी राहुल गांधी यांनी त्रियोग करावा, तर दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. …
Read More »