Breaking News

Monthly Archives: April 2021

अक्षर पटेलला कोरोनाची लागण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलच्या आगामी पर्वाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाने ग्रासले होते, मात्र त्यानंतर तो निगेटिव्ह …

Read More »

पुण्याच्या अमेयने चोपल्या 61 चेंडूंत 167 धावा

दुबई ः वृत्तसंस्थादुबईत सुरू असलेल्या टी-20 लीगमध्ये राजकोट थंडर्स संघाचा पुणेकर फलंदाज अमय सोमण याने वादळी खेळी केली. त्याने 61 चेंडूंत 167 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीत 15 चौकार व 14 षटकारांचा समावेश आहे.अमेयने कारा डायमंड्स संघाविरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने 19 चेंडूंत …

Read More »

मुंबईतील सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांची सराव सत्रे सुरू आहेत, परंतु मुंबईत सराव करणार्‍या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने सरावाला प्रारंभ केला. हा संघ …

Read More »

द्रोणागिरीच्या श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयातील स्पर्धांचे बक्षिस वितरण

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय,  द्रोणागिरी (उरण) येथे तालुकास्तरीय ऑनलाइन पद्धतीने  घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ यशस्वीपणे झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात तालुका स्तरीय स्पर्धा 26 व 27 मार्चला झाल्या. त्यात तालुक्यातील एकूण …

Read More »

बेलापूरमधून लाखोंची अवैध रेल्वे तिकिटे जप्त

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे सुरक्षा बल आणि सीआयबीने संयुक्त कारवाई करीत शुक्रवारी (दि. 2) बेलापूरमधून अवैध ई-तिकीट विक्री करणार्‍या व्यक्तीला पकडून तीन लाख 47 हजार रुपये किमतींची  227 तिकिटे जप्त केली आहे. यामुळे रेल्वेची अवैध तिकीट विक्री करणार्‍यांना मोठा झटका बसला आहे.  रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांना नवी मुंबई परिसरात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांसाठी ऑफलाइन कोचिंग क्लासेस

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विनापरिक्षा पास करण्यात आले आहे, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना (सेमी/इंग्रजी/ सीबीएसई) तसेच 11 वी, 12वी (सायन्स/कॉमर्स) अशा मुलांसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे …

Read More »

उरण एस टी आगार तोट्यात

कोरोनामुळे वर्षभरात कोट्यवधींचे नुकसान उरण : वार्ताहर कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केल्याने अनेक व्यवसायावर मंदी आली आहे. याच काळात प्रवासी वाहतूक बंद झाल्याने महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बस उरण आगाराचे दर महिन्याला सरासरी 40 लाख 14 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले म्हणजेच वर्षभरात उरण बस आगाराला तब्बल चार कोटी 81 हजार रुपयांचे …

Read More »

ओल्या कचर्‍यापासून वीजनिर्मिती; उरण नगर परिषदेचा उपक्रम

उरण : वार्ताहर उरण नगर परिषदेने ओल्या कचर्‍यावर आधारित बायोगॅस प्रकल्प उभारून त्यावर वीजनिर्मिती करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. यामुळे शहरातील कचरा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच नगरपालिकेचे वीज बीलाचे पैसे ही वाचणार आहेत. उरण नगरपालिकेला आपले स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड नसल्याने कचर्‍याची विल्हेवाट कशी लावावी? हा प्रश्न सतावत होता. …

Read More »

फियाबिल कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रातील फियाबिला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील कामगारांना कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली फियाबिला एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून भरघोस पगारवाढ व सोयीसुविधा देण्याचा करार झाला. नेलपॉलिश बनविणार्‍या या फियाबिला कंपनीत यापूर्वी अनेक वर्षांपासून कामगार काँगेसची युनियन होती, मात्र ही संघटना कामगारांचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरली. …

Read More »

राज्यपालांसोबत सामाजिक कार्यावर चर्चा

मुंबई : प्रतिनिधी अगरवाल समाज पनवेल व अखिल भारतीय सर्व वैश्य एकता महासभा महाराष्ट्रद्ारा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी (दि. 1) भेट घेण्यात आली. या वेळी राज्यपालांना होळीच्या शुभेच्छा देऊन सामाजिक कार्यावर चर्चा करण्यात आली. या सदिच्छा भेटीवेळी अगरवाल समाज पनवेलचे अध्यक्ष तुषार अगरवाल, मंत्री अनिल बागरिया व कमलेश अगरवाल …

Read More »