चेन्नई ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सज्ज झाला आहे. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल 2020तील निराशाजनक कामगिरीला मागे सोडून धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार संघाने केला आहे. गतवर्षी आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील अखेरचा सामना आहे का, असे विचारण्यात आले होते …
Read More »Monthly Archives: April 2021
आयपीएलचे सामने मुंबईतच होणार?
मुंबई ः प्रतिनिधी वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणार्या 10 कर्मचार्यांना आणि संयोजन समितीच्या सहा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांबाबतची चिंता वाढली आहे, परंतु अल्पसूचनेद्वारे पर्यायी ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे मुंबईतील सामने अन्यत्र हलवता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट …
Read More »मियामी ओपनचे अॅश्ले बार्टीला विजेतेपद
मियामी (अमेरिका) ः वृत्तसंस्था मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात बार्टी आणि कॅनडाची बिआन्का अँड्रेस्कू आमनेसामने आले होते, मात्र दुखापतीमुळे बिआन्काने माघार घेतली. त्यामुळे बार्टीला विजेता घोषित करण्यात आले. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने पहिला सेट 6-3 असा नावावर केला. दुसर्या …
Read More »नवोपक्रम स्पर्धेत कर्जत शिक्षण विभागाची बाजी
यु ट्यूब चॅनेल ठरतेय भारी कर्जत : बातमीदार तालुका शिक्षण विभागाच्या ’शिक्षण क्रांती’ यू ट्यूब चॅनलच्या कोरोना काळातील कामगिरीने राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित राज्यस्तरीय नवोप्रकम स्पर्धेत भरारी घेतली आहे. या उपक्रमाने कर्जत तालुका राज्यात चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या प्रयत्नाने तसेच …
Read More »ओलमण-चेवणे रस्ता आठ दिवसातच उखडला
कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख-ओलमन-चेवणे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता काही दिवसातच उखडला असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक संताप व्यक्त करत असून, संबंधीत अधिकार्यांनी पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वर्षोनुवर्षे …
Read More »अलिबागचे पोलीस ठाणे होणार बालस्नेही
अलिबाग : प्रतिनिधी येथीले पोलीस ठाणे लवकरच बालस्नेही होणार आहे. बालकांच्या तक्रारी निराकरण, गुन्ह्यात अडकलेल्या बालकांचे पुनर्वसन आणि समुपदेशन करण्याचा प्रयत्न या बालस्नेही पोलीस केंद्रामार्फत केला जाणार आहे. कोकणात पहिल्यांदाच ही संकल्पना पोलिसांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या समोरील भागात या बालस्नेही पोलीस केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. …
Read More »बॅग, मोबाइल चोरटा पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून मुंबईला रवाना होणार्या कोईम्बतुर एक्सप्रेसमधील प्रवाशाची बॅग आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील सी डब्ल्यू ऑफिसमधील कर्मचार्याचा मोबाइल पळवणार्या आरोपीस पनवेल रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. कोईम्बतुर एक्सप्रेसमधून प्रवाशाची 30 हजार रुपयांसह एकूण 35 हजारांचा ऐवज असलेली बॅग पनवेल स्टेशनवरून गाडी सुटताना …
Read More »जेएनपीटीत वर्षभरात सर्वाधिक कंटेनरची हाताळणी
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा उरण, नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. या बंदरामध्ये गेल्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21च्या आर्थिक वर्षात सर्वाधिक कंटेनची हाताळणी केली आहे. यामध्ये 7.7 दशलक्ष टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) ची हाताळणी केली. टीईयू (ट्वेन्टी फून …
Read More »आपटा नदीपात्रात होड्या आणि पोहण्याच्या शर्यती
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती झाल्या. या स्पर्धेत चार होड्या सहभागी झाल्या होत्या. ही शर्यत श्री गणपती मंदिर ते श्री बापुजी मंदिर यानंतर पुन्हा श्री गणपती मंदिर अशी झाली. या होड्यांच्या शर्यतीत पहिला क्रमांक जगन पाटील ग्रुपने पटकाविला, तर दुसरा क्रमांक पदा …
Read More »उरणमध्ये गॅसची पाइपलाइन फुटली
उरण : वार्ताहर उरण चारफाटा जवळील एमटीएनएलच्या केबल दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शनिवारी (दि. 3) दुपारच्या सुमारास महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. वेळीच गॅसची पाइपलाइन बंद करण्यात यश आल्याचे पुढील अनर्थ टळला. उरण तालुक्यातील ओएनजीसी-चारफाटा रस्त्यावर एमटीएनएलचे दुरुस्तीचे काम सुरू होते. केबल दुरुस्तीसाठी खोदाईचे काम सुरू असतानाच जेसीबी मशीनच्या बकेटचा धक्का …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper