पनवेल : प्रतिनिधी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे पनवेल शहरातील पूर्वाश्रमित नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे. ही योजना जाहीर झाल्याने अनेक नागरिकांनी सभागृह नेते …
Read More »Monthly Archives: April 2021
परीक्षेचा हव्यास
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हा 60 वर्षे वयाच्या वरील व मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांना प्रचंड त्रासास तोंड द्यावे लागले होते. सध्या आलेल्या दुसर्या लाटेत मात्र लहान मुले, शाळकरी विद्यार्थी व तरुण वर्ग भरडला जात आहे असे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब असून गेल्या …
Read More »वनडे क्रमवारीत विराट अव्वलस्थानी कायम
दुबई ः वृत्तसंस्था आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्या क्रमांकावर असून, तो पाकिस्तानच्या बाबर आजमच्या मागे आहे, तर के. एल. राहुलने 31व्या स्थानावरुन 27व्या स्थानावर …
Read More »ऑलिम्पिकचे आयोजन धोक्यात
टोकियो ः वृत्तसंस्था कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जपान हे सुरक्षित ठिकाण नाही, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी संयोजकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा चार महिन्यांवर आली असताना संयोजन समितीने जोखमीची तीव्रता कमी केल्याचा दावा केला आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांचे मात्र समाधान झालेले नाही. कोरोनाच्या जोखमीचे …
Read More »नवी जर्सी, नवा जोश!; मुंबई इंडियन्सचे खास फोटोशूट
चेन्नई ः वृत्तसंस्था आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने 9 एप्रिलपासून आयपीएलला प्रारंभ होणार आहे. सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघ चेन्नईत दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्स ट्विटरवरुन खेळांडूसंबंधी अपडेट देत फोटो शेअर करीत …
Read More »रायगड रोप वे 16 दिवस राहणार बंद
महाड ः प्रतिनिधीकिल्ले रायगड येथील रोप वे देखभाल-दुरुस्तीसाठी 16 दिवस बंद राहणार असल्याची माहिती रोप वे व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पाहण्यासाठी लॉकडाऊननंतर मोठ्या संख्येने पर्यटक येत असून, रोप वेवर गर्दी होत आहे. चार चार तास पर्यटकांना रांगेत रहावे लागते. 3 ते 18 एप्रिलदरम्यान हा रोप वे …
Read More »शिक्षणप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बाल वैज्ञानिक स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यम विभागातर्फे बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना बालवयातच विज्ञान विषयाची गोडी लागावी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक द़ृष्टिकोन वाढावा या उद्देशाने ही स्पर्धा पनवेल तालुक्यातील …
Read More »राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; पदकांची लयलूट
पाली ः प्रतिनिधी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या नवव्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. श्रीनगरच्या इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून 35 राज्यांतील 2400 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी …
Read More »हैदराबाद संघात मिशेल मार्शच्या जागी आता जेसन रॉयला संधी
हैदराबाद ः वृत्तसंस्था आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादमधून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने यंदा माघार घेतली आहे. त्याच्याजागी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला हैदराबादने ताफ्यात घेतले आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव चेन्नईत झाला. त्या वेळी लिलावात जेसन रॉयवर कोणत्याच संघाने लावली नव्हती. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून नागरी समस्येची दखल; डीपीची पाहणी
योग्य उपाययोजना करण्याची सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलच्या पोदी सेक्टर 16 येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी आवारात महावितरणची डीपी आहे. या डीपीमुळे तेथे राहणार्या रहिवाशांना पावसाळ्यात विजेचा झटका लागण्याची शक्यता असल्याने या संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. …
Read More »