मुंबई ः प्रतिनिधीभारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक दिग्गज व्यक्तीही त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, त्याची पत्नी राधिका धोपावकरने अजिंक्यसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या प्रवासासोबत …
Read More »Monthly Archives: September 2021
त्सित्सिपास, सबालेंकाची विजयी सलामी
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क ः वृत्तसंस्थाग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि बेलारुसची आर्यना सबालेंका या मानांकित खेळाडूंना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयारंभ करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. जपानच्या नाओमी ओसाकाने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये यशस्वी पुनरागमन केले, मात्र ब्रिटनच्या माजी विजेत्या अँडी मरेला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.आर्थर अॅश स्टेडियमवर 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत …
Read More »गुरुवारपासून भारत-इंग्लंड चौथी कसोटी
वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी लंडन ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवार (दि. 2)पासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) संघ जाहीर केला आहे. चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.प्रसिध कृष्णाने भारतासाठी तीन …
Read More »सावळे येथे दिव्यांगांसह ज्येष्ठांसाठी मोफत लसीकरण
रसायनी : रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रविवारी (दि. 29) सावळे प्राथमिक विद्यालयात दिव्यांग व चाळीस वयोगटावरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण ठेवण्यात आले होते. या वेळी गावातील दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले. आरोग्य खात्यातचे आधिकारी डॉ. रविराज जाधव, सावळे गावचे सरपंच प्रशांत माळी, ग्रामपंचायत सदस्य सुनील …
Read More »सणासुदीच्या काळात कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाने जनजीवन विस्कळीत केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.रसायनी परिसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख सध्या खालावला असला तरी रसायनीकरांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे …
Read More »ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था; गणेशोत्सवापूर्वी डागडुजी करण्याची शासनाकडे मागणी
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळीचा प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. हे खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. पनवेल तालुक्यातील …
Read More »चेन स्नॅचिंग प्रकारांत वाढ; महिलांमध्ये दहशत; लुटारूंना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचिंगच्या घटना सुरुच असून या लुटारुंनी मागील काही दिवसांपासून पनवेल परिसरासह नवी मुंबईत हैदोस घातला आहे. या लुटारुंनी चार दिवसांमध्ये चार महिला व दोन पुरुष अशा सहा जणांच्या अंगावरील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत. या लुटारुंनी नेरूळ आणि सानपाडा …
Read More »विकासाची गरुडभरारी
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2021 मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीडीपीमध्ये 20.1 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवण्यात आली आहे. हा आकडा 21.4 टक्क्यांच्या दराइतका असेल असे अनुमान रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले होते. त्याच्या जवळपासच हा आकडा आहे. याचा अर्थ एवढाच की कोरोनाच्या दुसर्या लाटेशी …
Read More »