नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम पनवेल ः वार्ताहर आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमी प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून कोविडमुळे घरात बसून राहण्याची जबरदस्तीच्या सुटीमुळे कंटाळलेल्या प्रभाग क्रमांक 18च्या लहान मुलांसाठी गणपती बाप्पा रंगवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस बच्चेकंपनीचा भरघोस …
Read More »Monthly Archives: September 2021
सीकेटी महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा
‘निकालांवर आधारित शिक्षण‘चे मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत निकालांवर आधारित शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. डी. बर्हाटे यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. दीपक ननावरे …
Read More »मुंबईमध्ये दूषित पाणीपुरवठा
महापालिकेचा भोंगळ कारभार; नागरिक धास्तावले मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील महत्त्वाचे भाग असलेल्या दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या आणि खराब …
Read More »झुडपात हरवले मध्य रेल्वेचे केळवली स्टेशन
खालापूर : प्रतिनिधी फलाटावर वाढलेले गवत, झाडीझुडपे, इतरत्र पसरलेला केरकचरा, भटकी कुत्री, मोकाट गुरेढोरांसह साप व विंचू यांचा वावर यामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावरील केळवली स्टेशनला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रेल्वे व्यवस्थापन उपनगरीय प्रवाशांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. केळवली स्टेशनमध्ये प्रवाशांना ना …
Read More »नेरळ दहिवली गावात दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
कर्जत : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. भूमिपुत्र ‘दिबा’ यांच्या नावाचा आग्रह राज्य शासनाने मान्य करावा, यासाठी नेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली गावातील भवारे बंधू यांनी गणेशोत्सवामध्ये सजावट केली आहे. कर्जत तालुक्यात नेरळ दहिवली येथे भवारे कुटुंबाने गणपतीची सजावट म्हणून शेतकरी …
Read More »टेलिकॉम कंपन्या व बँकांच्या ‘बूस्टरडोस’मुळे बाजाराची साठी
टेलिकॉम कंपन्यांसाठीचं पॅकेज कंपन्यांचं पुनरुज्जीवन करणार काय? आणि बहुचर्चित बॅड बँक बँकांसाठी गुड ठरणार की नाही याचा घेतलेला आढावा. या लेखात आपण प्रमुख दोन गोष्टींविषयी जाणून घेऊ ज्यामुळं मागील आठवड्यात बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सिनिअर सिटीझन होण्याच्या बेतात (60 हजार) आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक …
Read More »बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया, प्रशिक्षण संस्थान, नवी मुंबई, येथे दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानमध्ये स्टाफ सदस्यांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानाचे प्राचार्य विवेक प्रभु …
Read More »कळंबोली भाजपतर्फे डॉक्टर, कर्मचार्यांचा सन्मान
कळंबोली : रामप्रहर वृत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवासप्ताहातंर्गत भाजप कळंबोली मंडलच्या वतीने काळभैरव हॉलमधील लसीकरण केंद्रातील डॉक्टर व कर्मचार्यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी सेवा कार्य प्रमुख केशव यादव, कळंबोली भाजप अध्यक्ष रविशेठ पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, जिल्हा सचिव अशोक मोटे, सरचिटणीस …
Read More »पनवेलमध्ये फूड व्हॅनचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी कोरोना काळामध्ये तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक तरुण-तरुणी प्रयत्न करीत आहेत. याच उद्देशाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अॅण्ड चायनीज फूड व्हॅन पनवेलमध्ये सुरू …
Read More »कोरोना लसीकरणांसाठी सोसायट्यांना आवाहन
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका काही दिवसांपासून लसीकरणांवर भर देत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी पालिका क्षेत्रातील सोसायट्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख केले आहे. शनिवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत लसीकरणाबरोबरच पालिका क्षेत्रात सुरू …
Read More »