केलेल्या अर्जाची पोचपावती नाही ;अवसायकाच्या बदलीमुळेही साशंकता पनवेल : प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील जमा ठेवींवर विम्यामुळे मिळणार्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या परताव्यासाठी ठेवीदारांनी केलेल्या अर्जावर बँकेमार्फत कोणतीही पोच बँकेचे कर्मचारी देत नसल्याने बँकेच्याच ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच सहकार खात्याने नेमलेले अवसायक जी. जी. मावळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने ठेवीदारांच्या गोंधळात …
Read More »Monthly Archives: September 2021
धोक्याचा इशारा
जागतिक हवामान बदलास रोखण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर कागदोपत्री कधीचेच सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने केलेल्या पॅरिस करारावर तब्बल 197 देशांच्या स्वाक्षर्या आहेत. परंतु प्रत्यक्षात कुणीच फारसे काही केलेले नाही. पृथ्वीच्या दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळू लागले आहे. परिणामी समुद्रातील पाण्याची पातळी वाढते आहे. कित्येक देशांच्या किनारपट्ट्यांवरील भूभागांना त्यामुळे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण …
Read More »आजपासून पनवेलच्या ग्रामीण भागातही लसीकरण
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागात आठवडाभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरणासंदर्भात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रयत्न केले असून शुक्रवार (दि. 3)पासून आठवडाभर हे लसीकरण होणार आहे.पनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक …
Read More »यंदाही सण घरातच!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचना नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ झाल्याचं आढळून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेबाबत खरंतर आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या सण-उत्सवांचा हंगाम आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी …
Read More »शाळांचा घोळ सुरूच
राज्यात यापूर्वी 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यासंबंधातला जीआर काढण्यात आला होता, परंतु शिक्षण विभागाच्या त्या जीआरला सरकारनेच अटकाव केला. कोविड टास्क फोर्सने शाळा घाईने सुरू करू नयेत, अशी सूचना केल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. तो आता सप्टेंबर उजाडला तरी घेण्यात आलेला नाही. ग्रामीण भागात तसेच शहरांमधील आर्थिकदृष्ट्या …
Read More »जवान धीरज साळुंखे यांच्यावर अंत्यसंस्कार
पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील धीरज शाम साळुंखे या जवानाचा बुधवारी (दि. 1) दिल्ली येथे लष्करी इस्पितळात तर सचिन चिकणे या जवानाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. धीरज यांच्या पार्थिवावर लोहारे (ता. पोलादपूर) येथे गुरूवारी (दि. 2) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी दोन्ही जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.दिल्ली येथील लष्करीतळामध्ये जवान धीरज साळुंखे …
Read More »जलतरणमध्ये सुयश जाधव अपात्र
बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत विजयी टोकियो : वृत्तसंस्था नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या 100 मीटर बे्रस्टस्ट्रोक स्पर्धेतून पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला अपात्र ठरवण्यात आले. दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक 11.4.1 सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी …
Read More »लहान मुलांसाठी लवकरच येणार आणखी एक लस
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये भारताला लवकरच आणखी एक लस मिळणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमीटेड या कंपनीला 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीच्या कोरोना लसीसाठी क्लीनीकल ट्रायल घेण्याची परवानगी दिली आहे. अटी आणि शर्थींसह डीसीजीआयने कॉर्बेवॅक्स (उेीलर्शींरु) या लसीच्या दुसर्या आणि तिसर्या …
Read More »तालिबानचा क्रिकेटच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट संदर्भात काही मोठे निर्णय तालिबानने घेतले आहेत. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आणि संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतली की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. ताज्या अपडेटनुसार अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच होणार असल्याचे तालिबानने जाहीर केलेय. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा संघ …
Read More »मंदिरांसाठी भाजपपाठोपाठ मनसेही आक्रमक
पुण्यामध्ये घंटानाद आंदोलन पुणे : प्रतिनिधीराज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. त्या पाठोपाठ आता ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद आणि आरती करून आंदोलन केले.राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे खुली न केल्यास, आम्ही मनसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper